Categories

    Products

    गणिती ( Ganiti)

    Rs. 450.00Rs. 405.00

    'गणिती' हा वाचनीय ग्रंथ सर्वसाधारण वाचकांसाठी गणिताच्या इतिहासाचा पट सुंदरपणे उलगडून दाखवतो; या लक्षवेधक इतिहासातून अवगाहन करत असताना, ते गणित निर्माण करणाया महत्वाच्या मोठमोठ्या गणितज्ज्ञांच्या विविध घटनांनी भरलेल्या जीवनाशीही वाचकाला...

    गावातली जीवनदृश्यं (Gavatil Jivandrushye)

    Rs. 780.00Rs. 702.00

    Description  गावातली जीवनदृश्यं - नोबेल आणि बुकर पुरस्कार विजेते लेखक जे. एम. कुट्सी यांच्या तीन आत्मचरित्रपर कादंबऱ्यांचा संकलित खंड-(‘बालपण’, ‘तारुण्य’ आणि ‘उन्हाळा’)ओरिजिनल इंग्लिश पुस्तक – Scenes from Provincial Life (BOYHOOD,...

    गुलाबराव महाराजांची विचार संपदा (Gulabrao Maharajanchi VicharSampada)

    Rs. 400.00Rs. 340.00

    सांख्यशास्त्र सेश्वर की निरीश्वर असा बाद असला तरी 'ईश्वर नाही, असे निश्चयात्मक विधान यात नाही. उलट स हि सर्ववत् सर्वकर्ता।। व ईदृशा ईश्वरसिद्धिसिद्धा ।। या सूत्रांवरून 'पुरूष हाच ईश्वर असू...

    चढाई उतराई (Chadhai Utrai)

    Rs. 450.00Rs. 383.00

    चढाई उतराई - सह्य पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळ्या कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे. महाराष्ट्राचा पराक्रम आणि स्वातंत्र्यनिष्ठा याच पर्वतराजी मधील दुर्गम दुर्ग आणि त्यांचे...

    चीन वेगळ्या झरोक्यातून (Chin Veglya Zarokyatun)

    Rs. 160.00Rs. 144.00

    चीन वेगळ्या झरोक्यातून - हे पुस्तक चीनचे सर्वांगीण आकलन वाचकांसमोर ठेवते. समतोल वृत्तीने चीनच्या चांगल्या बाजू दाखवते तसेच माहीत नसलेले काळे-अंधारे कोपरेही नजरेसमोर आणते. चीनसारख्या प्रचंड देशाचा इतिहास, संस्कृती, लोकजीवन,...

    छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) - Hardcover

    Rs. 599.00Rs. 560.00

    Description गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्ये मराठीतील पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, 'केळूसकरकृत शिवचरित्राएवढे समग्र व...

    जेरुसलेम तुझ्याचसाठी (Jeruslem Tuzyachsathi)

    Rs. 300.00Rs. 270.00

    जेरुसलेम तुझ्याचसाठी - जगभरातील वेगवेगळ्या देशांत विखुरलेल्या ज्यूंना अनेक ठिकाणी छळ, अत्याचारास सामोरे जावे लागले. रशियातील ज्यू धर्मियांचे चित्रण व मायभूमीकडे त्यांना लागलेली ओढ ही नंदकुमार येवले यांनी ‘जेरुसलेम तुझ्याचसाठी’...

    जो जे वांछील (Jo Je Vaanchil)

    Rs. 325.00Rs. 275.00

    Description  'थोडा है थोडे की जरुरत है' असं वातावरण असलेल्या इतर कुठल्याही सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसासारखा अनिकेत जोशी हा एक. इतरांप्रमाणे त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी छान, जबरदस्त...

    झपुर्झा (Zapurza)

    Rs. 350.00Rs. 298.00

    "आजच्या जगात राहायचं तर जागतिक परिमाणांची ओळख करून घेण 'अगत्याचं आहे. अनेक आगतिक परिमाणांपैकी जागतिक वाडमय है महत्त्वाचं मानता येईल, कारण प्रत्यक्ष जीवनाचं प्रतिबिंब ल्यात उमटलेलं. असतं. मुळात पाश्चिमात्य वाङ्मय...

    झिरो टू वन (Zero To One)

    Rs. 299.00Rs. 230.00

    Description आज कोणीच घडवत नसलेली मौल्यवान कंपनी कोणती ?आता पुढचा बिल गेटस् ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणार नाही. पुढचे लॅरी पेज किंवा सर्गे ब्रिन सर्चइंजिन बनवणार नाहीत. जर तुम्ही या लोकांची...

    डिअर तुकोबा (Dear Tukoba )

    Rs. 250.00

    Description तुकारामायण', 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' आणि 'डियर तुकोबा' अशा तीन रुपात विनायक होगाडे यांनी त्यांना झालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते अत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज...

    डिप्रेशन (Depression)

    Rs. 250.00Rs. 225.00

    मानसिक आजारांमध्ये नैराश्याचं प्रमाण खूप जास्त आहे. दर पाच स्त्रियांपैकी एकीला आणि दर दहा पुरुषांपैकी एकाला आयुष्यात कधीतरी नैराश्य येण्याची शक्यता असते. मृत्यूच्या कारणांपैकी नैराश्य हे आठवं सगळ्यात महत्त्वाचं कारण...

    डोंगरयात्रा (Dongaryatra)

    Rs. 400.00Rs. 350.00

    Description डोंगरयात्रा या पुस्तकाचे लेखक आनंद पाळंदे हे नाव गिर्यारोहण क्षेत्राला नवे नाही. गेली अनेक वर्षे ते सह्याद्रीच्या कडेकपारीत भ्रमंती करीत आहेत आणि हिमालायाच्या वाटा धुंडाळत आहेत. त्यांच्या अनुभवांतूनच ही...

    ताणाबाणा (Tanabana)

    Rs. 240.00Rs. 216.00

    ताणाबाणा - वस्त्र विणताना उभा धागा म्हणजे ताणा आणि आडवा धागा म्हणजे बाणा. ताणबाणा एकत्र गुंफले की वस्त्र निर्माण होतं. माणसाच्या आयुष्यातही ताणाबाणा असतो. त्यामुळे आयुष्यचं विणकाम सुबक आणि रेखीव...

    तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही ‘श्रीं’ चीच इच्छा आहे (Tumhi Shashwat Shrimant Vhavhe Hi Sreenchich Ichha Ahe)

    Rs. 220.00Rs. 198.00

    तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही ‘श्रीं’ चीच इच्छा आहे - शिकल्याने श्रीमंत होता येत असे नाही. अंगठाछापही लक्षाधीश असू शकतात. काबाडकष्टाने श्रीमंत होता येत असेही नाही. ऐतखाऊ लोकही श्रीमंत असलेली...

    त्रिकोणातील बिंदु (Trikonatil Bindu)

    Rs. 250.00Rs. 225.00

    'त्रिकोणातील बिंदू' ही आधुनिक स्त्रीच्या आत्मसन्मानाची व आत्मभानाची कथा आहे. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीचं मन विचारात घेतलं जात नाही. ती कितीही शिकली तरी तिला निर्णय घेण्याचा अधिकार नाही हे आपल्या समाजाचं...

    द इंटेलिजंट इन्व्हेस्टर - मराठी (The Intelligent Investor)

    Rs. 550.00Rs. 540.00

    Description दहा लाख छापील प्रतींहून जास्त विक्री झालेलं पुस्तकआजच्या शेअरबाजारासाठी ग्रॅहमच्या चिरकालीन संकल्पनांची अद्ययावत टिपण्यांसह मांडणीविसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमन जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. १९४९...

    द फ्री व्हॉईस ( The Free Voice)

    Rs. 250.00Rs. 225.00

    २०१९च्या निवडणुकांनंतर सुधारून अद्ययावत केलेल्या या अत्यावश्यक पुस्तकात, भारतातील एक अत्यंत धाडसी आणि मर्मदृष्टी असलेला पत्रकार, विचारवंत देशाचा लेखाजोखा मांडत आहे. द्वेषाने असहिष्णुतेने चर्चेची, संवादाची, अन् सामाजिक सलोख्याची जागा घेतली...

    द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ* (The Suttle Art of Not giving A F*ck)

    Rs. 299.00Rs. 254.00

    Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : मार्क मॅन्सन  (Mark Manson)Binding : PaperbackISBN No : 9788193561188Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 250gmsWidth : Height : Length : Edition : 1Pages : 214

    दर्यादिल दारा शिकोह (Daryadil Darashikoh)

    Rs. 780.00Rs. 702.00

    दर्यादिल दारा शिकोह - या थोर शहाजाद्याच्या जीवनाचा विस्तृत पट मांडणारी ही ऐतिहासिक कहाणी दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सर ( भाऊ) म्हणत की, शहाजहान नंतर ‘औरंगजेबाच्या’ ऐवजी दिल्लीच्या तख्तावर ‘दारा शिकोह’...

    दिनमहिमा (Dinmahima)

    Rs. 300.00Rs. 270.00

    दिनमहिमा - वर्षभरात जगात काही ना काही प्रसंग, घटना घडत असतात. पुढे त्याचे स्मरण करण्यासाठी सबंधित दिवस त्या नावाने साजरा केला जातो. यात एखाद्या थोर व्यक्तीचा जन्मदिवस, पुण्यतिथी, क्रांतिकारी घटना,...

    दुर्गवास्तु (Durgavastu)

    Rs. 520.00Rs. 442.00

    दुर्गवास्तु - दुर्गभ्रमंती करताना उपयोगी अशा २९५ दुर्गांचे आराखडे, त्यावरील दुर्गवास्तु आणि त्या दुर्गांच्या इतिहासातील नोंदीं याबद्दल आवश्यक माहिती. दुर्ग म्हणजे राज्याचे रक्षणासाठी निर्माण केलेली सामरिकदृष्ट्या बळकट वास्तू असा अर्थ...

    दुर्योधन (Duryodhan)

    Rs. 820.00Rs. 700.00

    दुर्योधन - दुर्योधन खरेच महाभारताचा खलनायक होता का?  “लोक म्हणतात दुर्योधन लोभी, असंतुष्ट, मत्सरी आहे; अहंमन्य आणि दुष्ट आहे. यांतला एकही आरोप मला नाकारायचा नाही. मी लोभी आहे कारण मला...

    देवयोद्धा (Devyoddha) - थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदिप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी

    Rs. 3,250.00

    Description थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदिप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी “देवयोद्धा”शहामतपनाह बाजीराव !साहिबे फुतूहाते उज्जाम बाजीराव!शौर्याचा सागर आणि प्रचंड विजयाचा धनी असलेला अजेय, अपराजित पेशवा!मराठ्यांच्या मनात साम्राज्याचं स्वप्न पेरणारा!साध्या बारगीर, शिलेदारातून...

    दोगलापन(Doglapan)

    Rs. 300.00

    Publications : साकेत प्रकाशन (Saket Prakashan)Author : अश्नीर ग्रोवर (Ashneer Grover)Binding :  PaperbackISBN No :  9352203925Language :  मराठी ( Marathi )Weight (gm) :  230gmsWidth   :  25.4Height  :  4.7Length  :  20.3Edition  : 1Pages   :  148

    दोन चाकं आणि मी (Don chaka Ani mi)

    Rs. 160.00Rs. 144.00

    Description दोन चाकं आणि मी - हृषिकेश पाळंदे यांनी लिहिलेलं हे पुस्तक त्यांच्या सायकल सफरीची माहिती देतं. अहमदाबाद ते जम्मूपर्यंत त्यांनी सायकलवरून प्रवास केला. 1900 किलोमीटर प्रवास केलेल्या पाळंदे यांना...

    नमामि देवि नर्मदे (Namami Devi Narmade)

    Rs. 260.00Rs. 234.00

    नमामि देवि नर्मदे! - लेखकाला श्रीमद्भगवद्गीता, उपनिषद आणि संत वाड्.मय यांचा अभ्यास, चिंतन मनन करताना प. पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वतींचा परीस्पर्श झाला. सिध्द सद्गुरू शांतीनाथजी महाराजांचा अनुग्रह लाभला. त्यातून एकांताची...

    नागालँडच्या अंतरंगात (Nagalandchya Antarangat)

    Rs. 200.00Rs. 180.00

    नागालँडच्या अंतरंगात - हे निव्वळ प्रवासवर्णन नाही, किंवा प्रवासाच्या आठवणीही नाहीत. काही काळ एका प्रदेशात वास्तव्य केल्यानंतर, आजही निसर्गाच्या सान्निध्यात जगणाऱ्या स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण जमातींसाठी निसर्गाची जपणूक, आदिवासींचं पारंपरिक ज्ञान किती...

    नाते निसर्गाशी (Nate Nisrgashi)

    Rs. 180.00Rs. 162.00

    नाते निसर्गाशी - सुमारे ३५ नामवंत निसर्ग अभ्यासक व कार्यकर्ते, यांच्या पन्नासावर पुस्तकांच्या मनस्वी धांडोळा घेणारे हे लेखन आहे. त्यामध्ये बहुसंख्य मराठी लेखकांच्या पुस्तकांचा समावेश असून काही परभाषिक साहित्यिकांच्या अनुवादित...

    निसुगपणाचा शेला (Nisugpanacha Shela)

    Rs. 160.00Rs. 144.00

    निसुगपणाचा शेला - खर सांगायचे तर, जेंव्हा हे पुस्तक हातात घेतले वाचायला तेंव्हा जरा भीतीच वाटत होती, खरेच आपण हे पूर्ण करणार आहोत का पुस्तक? पण पुस्तक संपल्यावर मात्र १...

    पर्वतयात्रा (Parvatyatra)

    Rs. 200.00Rs. 170.00

    हिमालयातील पर्वतयात्रींना हिमालय दर्शन सुसह्य होण्यासाठी हिमालयातील 35 ट्रेक्सची नकाशांसह माहिती देणारे मराठीतील पहिलेच पुस्तक. Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author :  आनंद पाळंदे (Anand Palande)     Binding :  PaperbackISBN No...

    पसायदान (Pasyadan)

    Rs. 250.00Rs. 213.00

    विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधाराने मिळणारे भौतिक सुख क्रमाक्रमाने, पारलौकिक व आधत्मिक सुखाकडे कशी वाटचाल करते व या प्रवासात, एकमेकांस समजून, सामावून घेण्याच्या कल्पनांचे विलक्षण कार्यसूत्र आहे. भौतिक-अधिभौतिक व आध्यात्मिक संघर्ष टाळून,...

    पहिला गिरमिटिया (Pahila Girmitia)

    Rs. 850.00Rs. 650.00

    गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील जीवनावर आधारित कादंबरी. या विशाल कादंबरीचे नायक महात्मा गांधी नसून मोहनदास आहेत. तुमच्या आमच्यासारखा एक माणूस रोजीरोटीसाठी दक्षिण आफ्रिकेत जातो, तेथील अन्य गिरिमिटियांना बरोबर घेऊन, त्यांच्या मुक्ततेचे...

    पान, पाणी नि प्रवाह (Pan Pani Ani Parvaha)

    Rs. 200.00Rs. 180.00

    पान, पाणी नि प्रवाह - हा अनेक नोंदींचा, संदर्भांचा, घटनांचा एक संच/कोलाज आहे. एकसलग असं कथानक नाही. निवेदक वेगवेगळ्या विचारसरणींची, व्यक्तींची, प्रसंगांची, घटनांची, पुस्तकांची माहिती देत जातो. यात रत्नागिरी येते,...

    पाया पडिला खोले ठायीं (PAYA PADILA KHOLE THAYI)

    Rs. 300.00

    परंपरेचा नवा अर्थ सांगण्याची सुरुवात भाषेच्या माध्यमातून होते. याची जाणीव ज्ञानेश्वर माऊलींनी समाजजीवनात रुजविली. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन म्हणत तुकोबांनी भाषेला समाजजीवनाचा आणि विश्वभानाचा आरसा केले. हाच वारसा 'त्रयोदशी'तून व्यक्त...

    पारध (Paradh)

    Rs. 480.00Rs. 408.00

    धार्मिक संघर्ष हा जितका जुना आहे तितकीच जुनी धार्मिक समन्वयाची भावनाही. जगन्नाथपुरीचं मंदिर अन् ओरिसातला वैष्णव धर्म, मोगल अन् अफगाणांची शेकड्यांनी आक्रमणं झाली, तरी अबाधित राहिला. त्याचं संरक्षण करण्यास शर्थीचे...

    पाळी आणि बरेच काही (Pali Aani Barech Kahi )

    Rs. 220.00

    Description पाळी आणि बरेच काही... आजूबाजूच्या वातावरणाचा, आरोग्यविषयक गैरसमजुतींचा, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रुढी परंपरांचा, संस्कारांचा परिणाम स्त्रीच्या विचारसरणीवर, प्रजोत्पादनासंदर्भातील निर्णयांवर आणि पर्यायाने तिच्या आरोग्यावर होतो. गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनचे बोट धरून...

    पेशवे (Peshve)

    Rs. 1,000.00Rs. 900.00

    Description पेशवाईची उदयापासून ते अस्तापर्यंत सर्व माहिती! पेशवे घराण्याची कारकीर्द,त्यांची वंशावळ, नाटकशाळा,पेशवाईचा कारभार, महसुली व्यवस्था, सण आणि समारंभ, चलन यांची माहिती! त्या वेळची समाज व्यवस्था, मोहिमा कशा चालत, कुणाचे किती...

    पैशाचे मानसशास्त्र (Paishache Manasshatra)

    Rs. 250.00Rs. 187.00

    Description पैशाचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी जास्त संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे अत्यंत अवघड असते. विशेषतः हुशार लोकांना!पैशाचे...

    पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया (Podcasting Digital Avajachi Duniya)

    Rs. 250.00Rs. 225.00

    Description  पॉ़डकास्ट हे  माध्यम गेल्या करोनाकाळात पाहता पाहता झपाट्याने लोकप्रिय झाले आहे. मराठी भाषेतील पॉडकास्टची संख्यादेखील गेल्या दोनतीन वर्षात लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यांत वैविध्यही येत आहे. पण  इंग्रजी भाषेइतकी विषयांची...

    प्रकाश (Prakash)

    Rs. 300.00Rs. 270.00

    अनेक शतकांपूर्वीपासून माणूस प्रकाशाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करत होता. सुरुवातीला यातून आपल्याला उजेड मिळतो हेच माणसाला कळत होतं. त्यातूनच दिव्यांचा जन्म झाला. ते दिवे कसे होते? त्यातली ज्योत कशी...

    प्रतिभावंत (Pratibhavant)

    Rs. 200.00Rs. 180.00

    प्रतिभावंतPublications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : रोचना भडकमकर(Rochana Bhadakmakar)Binding :   PaperbackISBN No :   9788187549482Language :  मराठी ( Marathi )Weight (gm) : 214gmsWidth  :  21.2Height :  14.1Length :  0.8Edition :...

    प्रभावी भाषणकला (Prabhavi Bhashankala)

    Rs. 140.00Rs. 126.00

    प्रभावी भाषणकला - आपले सांगणे लोकांनी जीवाचा कान करून ऐकावे; आणि आपला शब्द तळहातावर झेलावा,असे तुम्हाला खरेच वाटतं असेल,तर भाषण किंवा संभाषण करतांना या पुस्तकात सांगितलेल्या क्लुप्त्यांचा आधार घेणे तुम्हाला...

    प्रवास (Pravas)

    Rs. 450.00Rs. 405.00

    कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दीनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तेराव्या ते सतराव्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत नेत असलेली...

    फड रंगला तमाशाचा (Fad Rangla Tamsacha)

    Rs. 150.00Rs. 135.00

    फड रंगला तमाशाचा - महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये आणि लोकसंस्कृती मध्ये तमाशाचे स्थान अनन्य साधारण असे आहे. दोन लोककला महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय झाल्या. एक कीर्तन आणि दुसरी तमाशा दोन्ही लोककलांचनी समाजाचे प्रबोधन...

    फार्म हाऊस (Farm House)

    Rs. 130.00Rs. 117.00

    फार्म हाऊस - श्री प्रमोद सखदेव यांचा जन्म व सर्व शिक्षण पुण्यातीलच. सुरवातीची काही वर्षे शासकीय महामंडळ व्यवस्थापक, कायदा या पदावर काम केल्यानंतर वरिष्ठ व्यवस्थपक या श्रेणीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. वकिलाचा...

    फिरुनी पुन्हा बहरेन मी (Firuni Punha Bahren Mi)

    Rs. 150.00Rs. 135.00

    ४० च्या टप्प्यावर स्रियांना सर्वतोपरी मार्गदर्शन करणारे आणि पुन्हा नव्याने भरभरून आणि निरोगी जगण्याची प्रेरणा देणारे पुस्तक.लेखिका आयुर्वेद डॉक्टर आहेत आणि त्या स्त्रीयांचे प्रॉब्लेम समजून घेऊन शास्त्रीय दृष्ट्या सखोल मार्गदर्शन...

    फिरूनी नवी जन्मले मी (Firuni Navi Janmale Mi)

    Rs. 200.00Rs. 180.00

    फिरूनी नवी जन्मले मी - अरुणिमा सिन्हाची प्रस्तुत आत्मकथा कल्पित वाटावी अशी एक चित्तथरारक कहाणी आहे. हलाखीत असलेल्या कुटुंबातील ही पितृहीन युवती औद्योगिक सुरक्षा दलात हेडकॉन्स्टेबलच्या जागेसाठी मुलाखतीला म्हणून रेल्वेनं...

    बखर संगणकाची (Bakhar Sanganakachi)

    Rs. 300.00Rs. 255.00

    'संगणक' या यंत्राची कल्पना बरीच जुनी आहे. नेपियर आणि पास्कल यांच्यासारख्या गणितज्ञांच्या काळापासून सुरू झालेला संगणकाचा प्रवास आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत येऊन पोहोचला आहे. या काळात संगणकाची संकल्पना, त्याचा...

    बयो (Bayo)

    Rs. 240.00Rs. 216.00

    बयो - कळपातली एखादी मेंढी सुटून आजूबाजूला हिंडायला लागते तेंव्हा तिचा उद्देश मेंढपाळाशी बंड करण्याचाच असतो असे नाही. तिची इच्छा फक्त वाटेवरून जाताना डोळ्यांच्या दोन्ही कोपर्यातून जे जे काही दिसतंय...

    Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
    January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
    Not enough items available. Only [max] left.
    Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
    Shopping cart

    Your cart is empty.

    Return To Shop

    Add Order Note Edit Order Note
    Add A Coupon

    Add A Coupon

    Coupon code will work on checkout page