रोगप्रतिकारक्षमता

सुपर हिरॊज घडवताना – सीझन १ – एपिसोड – २ – रोगप्रतिकारक्षमता 

आजकाल पालकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी सर्वात आवश्यक गोष्ट काही असेल तर ती म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक्षमता!

ती कशी वाढवावी, आहार कसा असावा, फक्त आहार म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती का? झोप, व्यायाम  आणि  lifestyle चे काय?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्ही आलो आहोत  दुसऱ्या  एपिसोड मध्ये. जरूर ऐका !