{"title":"Anand Palande","description":"","products":[{"product_id":"dongaryatra","title":"डोंगरयात्रा ( Dongaryatra by Anand Palande )","description":"\u003ch4\u003eDescription\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eडोंगरयात्रा : लेखक आनंद पाळंदे एक निष्णात गिर्यारोहक आणि निसर्ग प्रेमी आहेत. त्यांनी या डोंगरयात्रा पुस्तकाचे 2 भाग केले आहेत, पहिल्या भागात कातळरोहण, हिमबर्फारोहण यांसारख्या अवघड प्रकारांचीही ओळख करून देतात. गिर्यारोहण आणि गिर्यारोहणाचा एक खेळ म्हणून परिचय आहे. प्रथमोपचार, ट्रेकसाठी साहित्य, संभाव्य धोके आणि निसर्गात असताना विविध ऋतूत पाळले जाणारे काही नियम अशा विविध पैलूंचे ते वर्णन करतात. दुसऱ्या भागात, ते किल्ल्यांचे प्रदेशनिहाय नकाशे, प्रत्येक किल्ल्यावर पाहण्यायोग्य ठिकाणांची माहिती देतात. सह्याद्रीतील किल्ले, सागरी दुर्ग, पर्वतीय प्रदेशातील दुर्ग अशी सूची त्यांनी दिली आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e( * Handling charges 50\/- Rs included in cost )\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003eAdditional Information\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003ePublications\u003c\/strong\u003e : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)\u003cbr\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e :  आनंद पाळंदे (Anand Palande)     \u003cbr\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e :  Paperback\u003cbr\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e :  8187549084   \u003cbr\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e :  मराठी ( Marathi )\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e :  393 gms     \u003cstrong\u003eDimensions\u003c\/strong\u003e   :  22 * 14 * 3\u003cbr\u003e\u003cstrong\u003ePages   :  \u003c\/strong\u003e424\u003cstrong\u003e        Edition\u003c\/strong\u003e  : 5\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"prembooks","offers":[{"title":"Default Title","offer_id":44063902531878,"sku":"","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/Dongaryatra_Marathi_Book_by_Anand_Palande_Front_Page_Cover.png?v=1758005788"},{"product_id":"durgavastu","title":"दुर्गवास्तु ( Durgavastu by Anand Palande )","description":"\u003ch4\u003eDescription\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eदुर्गवास्तु - दुर्गभ्रमंती करताना उपयोगी अशा २९५ दुर्गांचे आराखडे, त्यावरील दुर्गवास्तु आणि त्या दुर्गांच्या इतिहासातील नोंदीं याबद्दल आवश्यक माहिती.\u003c\/p\u003e\n\u003cdiv data-widget_type=\"woocommerce-product-short-description.default\" data-element_type=\"widget\" data-id=\"e42ff4a\" class=\"elementor-element elementor-element-e42ff4a elementor-widget elementor-widget-woocommerce-product-short-description\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003eदुर्ग म्हणजे राज्याचे रक्षणासाठी निर्माण केलेली सामरिकदृष्ट्या बळकट वास्तू असा अर्थ घेतला तर साहजिकच दुर्गांवर यात्रा करताना आपल्या नजरेस तट, बुरुज, दरवाजे, तोफा, राज्यसभा, सदर, शिबंदीची घरटी पहाऱ्याच्या जागा दृष्टीस पडतात. याशिवाय या सैनिकी वसाहतीस उपयुक्त अशी कोठारे, पाण्याच्या टाक्या, देवता मंदिरे इथे आढळतात. पागा, टांकसाळी, वीरांची स्मारके, सती-वीरगळ, गुहा अशा वास्तूही दुर्गावर असतात. बांधकाम होत असताना अर्थातच राज्यकर्त्यांच्या रुचीनुसार वास्तूंचे सौंदर्य वृद्धिंगत करण्यासाठी स्थपती काही शिल्प, नक्षीकाम करीत, नामपट्ट खोदून त्यावर शिळा बसवीत. इतिहासात दुर्गांची निर्मिती करताना त्यांचे आराखडे तयार केले असणारच पण ते सध्या उपलब्ध नाहीत.\u003cbr\u003eदुर्गभ्रमण करताना गडांवरील वास्तूंचा वेध घेणे आणि त्या समजुन घेणे ह्या आराखड्यामुळे सोपे जाईल. म्हणूनच हे पुस्तक उपयोगी आहे.\u003cbr\u003e’डोंगरयात्रा’ या ग्रंथातून गिर्यारोहण व निसर्गानुभूती अशा भूमिकेतून आनंद पाळंदे यांनी ‘दुर्ग’ विषय मांडला होता. मात्र मुळात दुर्ग ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. तिथे तट-बुरुज, वाडे-हुडे, देवता, टाक्या, तोफा, शिल्प-स्मारके आहेत. यांच्या सोबतीने घडून गेलेल्या चांगल्या वाईट घटनांचा ठसा तिथे उमटला आहे. या सर्व दुर्गाचे इतिहासकालीन आराखडे फारच कमी उपलब्ध आहेत. फोटोमुळे भूरूप कळते पण वास्तुरचना समजत नाही, मात्र एक आराखडा शंभर शब्दांचे काम करतो. आणि म्हणूनच गडांशी निगडित वास्तूंची नोंद राहावी यासाठी लेखकाने परिश्रमपूर्वक स्वत:ला दिसलेले गडाचे रुप आराखड्यांद्वारे ह्या पुस्तकांत मांडले आहे. तसेच सोबत त्यावरील दुर्गवास्तु आणि त्या दुर्गांच्या इतिहासातील नोंदीं देखील दिल्या आहेत. महाराष्ट्रातील २८८, गुजरातमधील ६, कर्नाटकातील १ अशा २९५ दुर्गांचे आराखडे ह्या पुस्तकांत उपलब्ध आहे.\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003eAdditional Information \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e \u003cstrong\u003ePublications\u003c\/strong\u003e : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)\u003cbr\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : आनंद पाळंदे (Anand Palande)\u003cbr\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e :  Paperback\u003cbr\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e :   9788187549710\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e :  मराठी ( Marathi )\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e : 458gms       \u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eDimensions\u003c\/strong\u003e :  21.5 * 14 * 1.8\u003cbr\u003e\u003cstrong\u003ePages\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e :  \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e480\u003cstrong\u003e         Edition\u003c\/strong\u003e : 1\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store | ग्रंथप्रेमी - पुस्तकांचे ऑनलाइन दालन - Online Book Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":44064869187878,"sku":"","price":442.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/Durgwastu_Marathi_Book_by_Author_Anand_Palande_Front_Page_Cover.png?v=1758006344"},{"product_id":"chadhai-utrai","title":"चढाई उतराई ( Chadhai Utrai by Anand Palande )","description":"\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eDescription\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eचढाई उतराई - सह्य पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळ्या कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे. महाराष्ट्राचा पराक्रम आणि स्वातंत्र्यनिष्ठा याच पर्वतराजी मधील दुर्गम दुर्ग आणि त्यांचे अधिपती छत्रपती शिवराय यांच्यामुळे प्रगट झाली आहे. कल्याणकारी राज्य आणि अर्थकारण सह्य पर्वतामुळेच फळले-फुलले आहे. पैठण येथे राजधानी असलेल्या शककर्ता शालिवाहन राजाने निर्मिलेले लोकोपयोगी धर्मकृत्यच जणू म्हणजे नाणेघाट सह्याद्रीमध्येच आहे. हा घाटमार्ग गेली दोन हजार वर्षे अव्याहतपणे उपयोगात आहे असे अनेक घाट पाण्याच्या टाक्या, मंदिरे, खोदीव पायऱ्या असा मानवी कृत्यांचा वारसा मिरवीत आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"elementor-element elementor-element-e42ff4a elementor-widget elementor-widget-woocommerce-product-short-description\" data-id=\"e42ff4a\" data-element_type=\"widget\" data-widget_type=\"woocommerce-product-short-description.default\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"elementor-widget-container\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eया घाटवाटांवर आजही आधुनिक वाहतुकीचा मागमुसही नाही. अशा अनेक वाटांचा धांडोळा आनंद पाळंदे यांच्या चढाई उतराई या पुस्तकात घेतला आहे. कधी रौद्र कड्यांची संगत, कधी दिवसा अंधार पडतो अशी निबिड अरण्ये, कधी फुललेले पुष्पमंडित कातळसडे, कधी भन्नाट वारा झेलत पाहिलेल्या रांगांमधून रांगा, कधी नितळ पाण्याचे डोह आणि कधी पावसातील मुसळधारांचा अनुभव पाळंदे यातील यात्रांमधून घडवतात. तरुण तरुणींना हे पुस्तक घ्यावे, वाचावे आणि धाडसाच्या अद्भूत दुनियेसाठी सज्ज व्हावे, प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यात पुरेसे मार्गदर्शन आहेच. पण, सात-आठशे मीटर उंच खडतर चढाई-उतराई करण्याचीही तयारी करावयास हवी. हे येरागबाळांचे काम नोहे !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमहाराष्ट्रातील ४३ ओळखी-अनोळखी घाटांची वर्णने, ३६ अवघड घाटांचे रंगीत भासचित्रे, सोबत त्यामधील जाण्याचे मार्ग, घाटांचे एतिहासिक अवलोकन आणि सह्या्द्रीतील सर्व २२३ घाटवाटा – खिंडी \/ बारी \/ पाजा यांची संपुर्ण यादि सह हा सह्यभटक्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक परिपुर्ण ग्रंथ आहे.\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eAdditional Information \u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003ePublications\u003c\/strong\u003e : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : आनंद पाळंदे  (Anand Palande)\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e :   Paperback\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e :   9788187549864\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e :  मराठी ( Marathi )\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e : 370gms     \u003cstrong\u003e Dimensions\u003c\/strong\u003e\u003cb\u003e :\u003c\/b\u003e  21.5 * 14.3 *  1.5\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e :  272 \u003cstrong\u003e           Edition\u003c\/strong\u003e : 3\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e","brand":"prembooks","offers":[{"title":"Default Title","offer_id":44065499775270,"sku":"","price":520.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/Chadhai_Utarai_Marathi_Book_by_Author_Anand_Palande_Front_Page_Cover.png?v=1758005948"},{"product_id":"base-campvarun","title":"बेस कॅम्पवरुन ( Base Campvarun by Anand Palande )","description":"\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003e \u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eDescription\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eबेस कॅम्पवरुन : महाराष्ट्रातुन हिमालयात गेलेल्या ठळक मोहिमा, त्यांचे थरारक अनुभव, गिर्यारोहकांच्या शब्दातून!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e२३ नावाजलेल्या महाराष्ट्रीय गिर्यारोहकांचे अनुभव आणि त्यांची ओळख! प्रत्येक मराठी पर्वतप्रेमीने, गिर्यारोहकांनी आणि होतकरू गिर्यारोहकांनी अवश्य वाचावे आणि संग्रही ठेवावे असे पुस्तक!\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eAdditional Information\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003ePublications\u003c\/strong\u003e : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : जयंत तुळपुळे(Jayant Tulpule), आनंद पाळंदे(Anand Palande), दिलीप निंबाळकर(Dilip Nimbalkar), उष:प्रभा पागे (Ushprabha Page)\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e :   Paperback\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e :  मराठी ( Marathi )\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e : 360gms\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eWidth\u003c\/strong\u003e  :   21\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eHeight\u003c\/strong\u003e :  13.9\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eLength\u003c\/strong\u003e :  1.5\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e : 1\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e :  272\u003c\/p\u003e","brand":"prembooks","offers":[{"title":"Default Title","offer_id":44067291824422,"sku":"","price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/Base_Campvarun_Marathi_Book_by_Anand_Palande_Front_Page_Cover.png?v=1758006206"},{"product_id":"parvatyatra","title":"पर्वतयात्रा ( Parvatyatra by Anand Palande )","description":"\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eDescription\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eहिमालयातील पर्वतयात्रींना हिमालय दर्शन सुसह्य होण्यासाठी हिमालयातील 35 ट्रेक्सची नकाशांसह माहिती देणारे मराठीतील पहिलेच पुस्तक.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eAdditional Information \u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003ePublications\u003c\/strong\u003e : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e :  आनंद पाळंदे (Anand Palande)     \u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e :  Paperback\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e : \u003c\/span\u003e8187549270  \u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e :  मराठी ( Marathi )\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e :  180 gms\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eWidth\u003c\/strong\u003e   :  21.1\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eHeight\u003c\/strong\u003e  :  0.9\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eLength\u003c\/strong\u003e  :  13.6\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e  : 1\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e   :  141\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cstyle type=\"text\/css\"\u003e\u003c!--\ntd {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}\n--\u003e\u003c\/style\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store | ग्रंथप्रेमी - पुस्तकांचे ऑनलाइन दालन","offers":[{"title":"Default Title","offer_id":44792909398310,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/ParvatYatra_Marathi_Book_by_Author_Anand_Palande_Front_Page_Cover.png?v=1758006076"},{"product_id":"durga-sinhagad","title":"दुर्ग सिंहगड ( Durg Sinhagad by Anand Palande )","description":"\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\" data-mce-style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eDescription\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\" data-mce-style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eदुर्ग सिंहगडाचे अचूक स्थलवर्णन,इतिहास,सिंहगडाचे पर्यटन यासंबंधी नकाशांसह माहिती देऊन गडाबद्दल आपुलकी निर्माण करणारे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\" data-mce-style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eAdditional Information\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003ePublications\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eAuthor\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e : आनंद पाळंदे (Anand Palande)\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eBinding\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e :  Paperback\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eISBN No\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e :   818754919X\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eLanguage\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e :  मराठी ( Marathi )\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e : 62gms       \u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eDimensions\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e :  21.4 * 13.9* 0.2\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cb\u003ePages\u003c\/b\u003e\u003cb\u003e :  \u003c\/b\u003e48\u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003e         Edition\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e : 2\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":46340700569894,"sku":"","price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/Durg_Sinhagad_Marathi_Book_by_Author_Anand_Palande_Front_Page_Cover.png?v=1758006562"},{"product_id":"durg-purandar","title":"दुर्ग पुरंदर ( Durg Purandar by Anand Palande )","description":"\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\" data-mce-style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eDescription\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\" data-mce-style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eदुर्ग पुरंदरचे अचूक स्थलवर्णन, वास्तु, इतिहास, पर्यटन यासंबंधी नकाशांसह माहिती देणारे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\" data-mce-style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eAdditional Information\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003ePublications\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eAuthor\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e : आनंद पाळंदे (Anand Palande)\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eBinding\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e :  Paperback\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eISBN No\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e :  8187549254\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eLanguage\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e :  मराठी ( Marathi )\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e : 80gms       \u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eDimensions\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e :  21.4 * 13.9* 0.3\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cb data-mce-fragment=\"1\"\u003ePages\u003c\/b\u003e\u003cb data-mce-fragment=\"1\"\u003e :  \u003c\/b\u003e72\u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003e         Edition\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e : 2\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"prembooks","offers":[{"title":"Default Title","offer_id":46343082770726,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/Durg_Purandar_Marathi_Book_by_Author_Anand_Palande_Front_Page_Cover.png?v=1758006672"},{"product_id":"bhartatil-vishvandya-varsa-sthale","title":"भारतातील विश्ववंद्य वारसा स्थळे ( Bhartatil Vishvandya Varsa Sthale by Anand Palande )","description":"\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\" data-mce-style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eDescription\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eयुनोस्कोने विश्ववंद्य वारसा म्हणून घोषीत केलेल्या ९१३ स्थळांपैकी २८ स्थळे भारतात आहेत. यांतील काही सांस्कृतिकदृष्ट्या श्रेष्ठ वास्तू आहेत तर अन्य नैसर्गिक, समृद्ध विविधता असलेली अरण्यस्थळे आहेत. उत्क्रांतीच्या प्रवासात मानवाने आपली हस्तचित्रकारीरूपी चिन्हे ठेवलेली भीमबेटका सारखी गुहास्थळे आहेत तर इंग्रजांनी साम्राज्य विस्तारासाठी तसेच भक्कम पायाभरणीसाठी उभारलेली मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या वास्तूची नोंद आहे. हिन्दुभारताच्या सुवर्णकाळात अनेक अलौकिक कला, वास्तू, मंदिरे निर्माण झाली. विविध धर्मांच्या अनुयायांनी आपली कला, संस्कृती अशा स्थानी धर्मकल्पनांसह मुक्तपणे बहरू दिली किंबहुना आक्रमण करून आलेल्या राज्यकर्त्यांनी भव्य कलात्मक वास्तू निर्माण करून भारताच्या प्राचीन संस्कृतीशी आपलीही नाळ जोडण्यात धन्यता मानली. अशा सर्व वास्तू, स्थळे यांचा थोडक्यात सचित्र परिचय या पुस्तकात दिला आहे. भारताचा हा विविधतने नटलेला वारसा विश्ववंद्यही आहे, हे वाचून जिज्ञासू पर्यटकांना अधिकच आनंदानुभव मिळेल.\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(0, 0, 0);\" data-mce-style=\"color: rgb(0, 0, 0);\"\u003eAdditional Information \u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003ePublications\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eAuthor\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e : आनंद पाळंदे (Anand Palande)\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eBinding\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e :  Paperback\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eISBN No\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e :  9788187549529\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eLanguage\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e :  मराठी ( Marathi )\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e : 145gms       \u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eDimensions\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e :  21.3 * 14 * 0.6\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cb\u003ePages\u003c\/b\u003e\u003cb\u003e :  \u003c\/b\u003e96\u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003e         Edition\u003c\/strong\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e : 1\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":46927105130790,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/Bhartatil_Vishwavandya_Vaarsa_Sthale_Marathi_Book_by_Author_Anand_Palande_Front_Page_Cover.png?v=1758006476"},{"product_id":"walk-maharashtra","title":"Walk Maharashtra","description":"\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(3, 3, 3);\"\u003eDescription\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eThe best way to enjoy the Splendor of Maharashtra is on foot. Maharashtra is land of forts. Hill forts are built on the range of Sahyadri, near the coastal water of Sindhu Sagar, the Arabian Sea, in the dense forest of Kokan and on the numerous ranges towards east on the Maharashtra Pathar.During the Trekking in this world of Hill forts you will walk along the rivers, lakes, stepwells, cave temples, sacred grooves, geoglyphs, small villages. In this walks you may visit temples with natural spring located in lovely surrounding. The sacred temples have many tales to listen and one can enjoy the festivals of simple peasunts. Each walk can be undertaken during all seasons because the grandeur of Sahayadri is always there as a sentinel, nearby or in the distance.The author of this book is a mountaineer and has wandered in the Sahyadri for 50 years. He has written many books on Trekking and Mountaineering. This book contains description of Planned treks alongwith Map and useful for independent tourists, Nature and History admirers and Guided trekking groups...\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003e\u003cspan style=\"color: rgb(3, 3, 3);\"\u003eAdditional Information  \u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan style=\"color: rgb(3, 3, 3);\"\u003e\u003cstrong\u003ePublications\u003c\/strong\u003e :Prafullata Prakashan \u003cbr\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : Anand Palande \u003cstrong\u003e    \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e : Paperback        \u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e : 9788199577480\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e : English          \u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e : 350                                                                        \u003c\/span\u003e\u003cspan style=\"color: rgb(3, 3, 3);\"\u003e\u003cb\u003e\u003cstrong\u003eSize\u003c\/strong\u003e :\u003c\/b\u003e\u003cstrong\u003e \u003c\/strong\u003e24*\u003cem\u003e18*\u003c\/em\u003e 2                 \u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e : 230\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":53408456311078,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/WhatsAppImage2026-06-27at6.06.24PM.jpg?v=1782563846"}],"url":"https:\/\/granthpremi.com\/collections\/anand-palande-2.oembed","provider":"Granthpremi - Online Book Store","version":"1.0","type":"link"}