{"title":"Pranav Sakhdeo (प्रणव साखदेव ) books","description":"","products":[{"product_id":"nexus","title":"नेक्सस  ( Nexus )","description":"\u003ch4\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"color: #000000;\"\u003eDescription\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eकथांनी आपल्याला जवळ आणलं, बांधून ठेवलं.\u003cbr\u003eपुस्तकांनी आपल्या कल्पनांचा आणि मिथकांचा प्रसार केला.\u003cbr\u003eइंटरनेटने आपल्याला अमर्याद ज्ञानाची कवाडं खुली करून दिली.\u003cbr\u003eअल्गोरिदमला आपली गुपितं समजली\u003cbr\u003eआणि आता ते आपल्याला एकमेकांशी झुंजवत आहे.\u003cbr\u003eएआय काय करेल ?\u003cbr\u003eनेक्सस म्हणजे आपण या क्षणापर्यंत कसे पोचलो\u003cbr\u003eयाबद्दलचं थरारक कथन…\u003cbr\u003eहे पुस्तक येत्या काळात टिकून राहण्यासाठी आणि आपला विकास साधण्यासाठी आपण कोणते निर्णय घेतले पाहिजेत आणि कोणत्या निवडी आत्ताच केल्या\u003cbr\u003eपाहिजेत, याचा जाहीरनामा आहे.\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003eAdditional Information \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong style=\"font-size: 0.875rem;\"\u003ePublications\u003c\/strong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : युवल नोआ हरारी  ( Yuval Nova Harari  ) अनुवाद - प्रणव सुखदेव  \u003cbr\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e : Paperback\u003cbr\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e : -----\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e : मराठी ( Marathi )\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e : 430 gms\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWidth\u003c\/strong\u003e : 14\u003cbr\u003e\u003cstrong\u003eHeight\u003c\/strong\u003e : 2\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLength\u003c\/strong\u003e : 22\u003cbr\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e : 2\u003cbr\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e : 445\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":49943911334182,"sku":"","price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/NexuxMarathiBookByYuvalNovaHarari.jpg?v=1735548998"},{"product_id":"k-connections","title":"के कनेक्शन्स ( K Connections )","description":"\u003ch4\u003eDescription \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eयात जगाचे तडाखे बसूनही अबाधित राहिलेली निरागसता आहे... एक रसरशीत आणि जिवंत पुस्तक... निखिलेश चित्रे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'या पुस्तकातील घटना, पात्रं पकड घेतात. या विश्वात रमायला होतं.... हृषीकेश गुप्ते\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्येकाच्या सफरनाम्यातली एक फेज... अशी अडनिडी... धड न लहान राहिल्याची नी धड न मोठं झाल्याची! काय नाही अनुभवत या गोंधळाच्या, तगमगीच्या, हरवलेपणाच्या आणि गवसलेपणाच्याही काळात ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपहिला बेस्ट फ्रेन्ड... शाळेत घडलेलं एखादं डेजर कांड... क्रिकेटच्या ग्राऊंडवरचं पडीक राहाणं.. लायब्ररीतल्या पुस्तकांचा तो गंध... आज्जी-आजोबांचा लोण्यासारखा मायेचा मऊ स्पर्श... शेजारच्या दादाचं गच्चीवरचं अफेअर... आणि अनुभवलेला पहिला-वहिला ब्रेकअप...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसे काही चमकते तर काही काळ्या करड्या शेडचे तुकडे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. अशा काही तुकड्यांचाच हा ओढाळवाणा सफ़रनामा !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eके फॉर कुमार... के फॉर कल्याण.... के कनेक्शन्स \u003c\/p\u003e\n\u003ch4\u003eAdditional Information \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong style=\"font-size: 0.875rem;\"\u003ePublications\u003c\/strong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e : रोहन प्रकाशन  ( Rohan Prakashan )\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : Pranav Sakhdeo  लेखक : प्रणव सखदेव\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e : Paperback\u003cbr\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e : 9789348521170\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e : मराठी ( Marathi )\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e : 250\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWidth\u003c\/strong\u003e : 14\u003cbr\u003e\u003cstrong\u003eHeight\u003c\/strong\u003e : 2\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLength\u003c\/strong\u003e : 22\u003cbr\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e : 1\u003cbr\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e : 194\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":50470274760998,"sku":"","price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/KConnectionsMarathiBookByPranavSakhdeoFrontPage.jpg?v=1746704983"},{"product_id":"nilya-datachi-dantkatha-ani-etar-katha","title":"निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा ( Nilya Datachi Dantkatha Ani Etar Katha )","description":"\u003ch4\u003eDescription \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eमाझ्या बापाने तोंड उघडलं काही क्षण गेले असतील नसतील. मग पहिल्यांदा त्या पत्रकाराला माझं -या निळ्याभोर दंतराजाचं दर्शन झालं. माझा बाप विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत होता. पण पत्रकारांचं सगळं लक्ष केंद्रित झालं होतं, ते माझ्यावर - शहाणपणाच्या निळ्याभोर दंतराजावर ! माझा बाप बोलणं थांबत म्हणाला, काय झालं? पत्रकार म्हणाला, \"तुम्हाला एक दात आहे, निळाभोर!\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबापाच्या मनात तो आवाज घुमला 'दंतरुपी शहाणपणा!' तो उठणार, तोच धपकन खाली पडला आणि मेला! आणि माझी रवानगी झाली त्या पत्रकाराच्या हिरडीत !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवाची फरफट आता सुरु होणार होती. कारण माझी हि कहाणी कुणालाच ठाऊक नव्हती. खरंतर शहाणपणाचाच शाप झाला होता!\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003eAdditional Information \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong style=\"font-size: 0.875rem;\"\u003ePublications\u003c\/strong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e : रोहन प्रकाशन  ( Rohan Prakashan )\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : Pranav Sakhdeo  लेखक : प्रणव सखदेव\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e : Paperback\u003cbr\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e : 9789386493545\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e : मराठी ( Marathi )\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e : 210\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWidth\u003c\/strong\u003e : 14\u003cbr\u003e\u003cstrong\u003eHeight\u003c\/strong\u003e : 2\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLength\u003c\/strong\u003e : 22\u003cbr\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e : 1\u003cbr\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e : 205\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":50470295732518,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/NilyaDatachiDantkathaMarathiBookByPranavSakhdeoFrontPage.jpg?v=1746705998"},{"product_id":"kalekarde-strokes","title":"काळेकरडे स्ट्रोक्स ( Kalekarde Strokes )","description":"\u003ch4\u003eDescription \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eउदास पोकळी... की पोकळीतच उदासी राहते भरून? समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eका वागतोय तो असा? 'इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस'सारखा कधी झपाटला जातोय... कधी 'पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा' गुढाकडे ओढला जातोय... कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन कवितांमधून व्यक्त होत जातोय...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास... अटळ ! खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे... समीरच्या अंतरंगातले... असे हे भन्नाट बोल्ड काळेकरडे स्ट्रोक्स !\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003eAdditional Information \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong style=\"font-size: 0.875rem;\"\u003ePublications\u003c\/strong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e : रोहन प्रकाशन  ( Rohan Prakashan )\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : Pranav Sakhdeo  लेखक : प्रणव सखदेव\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e : Paperback\u003cbr\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e : 9789386493491\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e : मराठी ( Marathi )\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e : 256\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWidth\u003c\/strong\u003e : 14\u003cbr\u003e\u003cstrong\u003eHeight\u003c\/strong\u003e : 2\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLength\u003c\/strong\u003e : 22\u003cbr\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e : 1\u003cbr\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e : 219\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":50470312935718,"sku":"","price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/KalekardeStrocksMarathiBookByPranavSakhdeoMarathiBookByPranavSakhdeoFrontPage.jpg?v=1746706455"},{"product_id":"dimitri-riaz-kelkarchi-goshta","title":"दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट ( Dimitri Riaz Kelkarchi Goshta )","description":"\u003ch4\u003eDescription \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\"प्रणव सखदेव हे समकालीन मराठी कथेला आपल्या वेगळ्या आशयाविष्काराने नवे परिमाण प्राप्त करून देणारे महत्त्वाचे कथाकार आहेत. या संग्रहातल्या त्यांच्या कथा गोष्टी सांगण्यातली सहजता घेऊन येतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या मराठीतील रूढ मध्यमवर्गीय कथेला छेद देत, या जगण्यातील दाहकता आणि अंतरंगातील तळकोपरे धुंडाळत जीवनाशयाला वैशिष्ट्यपूर्ण आयाम मिळवून देतात, बाजारू काळातील अस्थिरतेच्या जीवघेण्या वास्तवाला चित्रित करतात. दांभिकता, हिंस्रता आणि हतबलता यांसह समाजकेंद्रित आणि श्रमिकांशी जोडलेपणातून येणारा अपराधभावदेखील या कथांमधून दिसून येतो. मराठी कथासाहित्यात मध्यमवर्गीयांची कथा हा अलीकडे हेटाळणीचा विषय झाला होता. परंतु या कथा मध्यमवर्गीय जगण्यातील नेमके कंगोरे वास्तव-कल्पितातून उजागर करतात. समकाळाने प्रभावित केलेल्या मानवी जीवनाच्या अनेक मिती या कथनऐवजातून साकार होतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यवस्थेचे अजस्त्र रूप आणि मानवी जीवनानुभवाची क्षुद्रता आकळल्याने सखदेव वास्तवाला अनेक कोनांतून प्रक्षेपित करण्यासाठी या कथांचा वापर करतात. त्यामुळे या कथा एकरेषीयता ओलांडून अनेक दिशांचे पसरलेपण घेऊन येतात. मानवी जीवनाच्या जाणीव-नेणिवांचा शोध घेत या पसरलेपणात समाजभान व्यक्त करणं हे सखदेव यांच्या कथेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य दिमित्री रियाझ केळकरची गोष्ट या संग्रहातून पुढे येते.\"\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003eAdditional Information \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong style=\"font-size: 0.875rem;\"\u003ePublications\u003c\/strong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e : रोहन प्रकाशन  ( Rohan Prakashan )\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : Pranav Sakhdeo  लेखक : प्रणव सखदेव\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e : Paperback\u003cbr\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e : 9789392374111\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e : मराठी ( Marathi )\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e : 326\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWidth\u003c\/strong\u003e : 14\u003cbr\u003e\u003cstrong\u003eHeight\u003c\/strong\u003e : 2\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLength\u003c\/strong\u003e : 22\u003cbr\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e : 1\u003cbr\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e : 168\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":50470332694822,"sku":"","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/DimitriMarathiBookByPranavSakhdeoFrontPage.jpg?v=1746706894"},{"product_id":"chatur","title":"चतुर ( Chatur )","description":"\u003ch4\u003eDescription \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eसाहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त लेखकाची तिसरी कादंबरी...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचतुर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखरंतर गोष्ट आहे तशी साधी...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका नवख्या लेखकाची इच्छा असते की, मरण्याआधी त्याने लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक व्हावं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण तसं काही घडत नाही, तो मरतो..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमग त्याची बायको ठरवते, आपण करू त्याची इच्छा पूर्ण !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि तिला सापडतात त्याने लिहिलेल्या आणखी काही गोष्टी....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआता काय? तिला पडतो प्रश्न.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमूळ पुस्तकात या नव्या गोष्टी घालता घालता ती स्वतःदेखील लिहू लागते.....!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतर ही गोष्ट आहे तशी साधी -\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमरणाची... आठवणींची... प्रेमाची... बालपणाची.... वयात येण्याची... मोठं होण्याची... तिची... त्याची....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाडेपेटीत अडकलेल्या एका चतुराची...!\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003eAdditional Information \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong style=\"font-size: 0.875rem;\"\u003ePublications\u003c\/strong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e : रोहन प्रकाशन  ( Rohan Prakashan )\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : Pranav Sakhdeo  लेखक : प्रणव सखदेव\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e : Paperback\u003cbr\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e : 9789392374548\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e : मराठी ( Marathi )\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e : 225\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWidth\u003c\/strong\u003e : 14\u003cbr\u003e\u003cstrong\u003eHeight\u003c\/strong\u003e : 2\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLength\u003c\/strong\u003e : 22\u003cbr\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e : 1\u003cbr\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e : 148\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":50470344720678,"sku":"","price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/ChaturMarathiBookByPranavSakhdeoFrontPage.jpg?v=1746707249"},{"product_id":"96-metro-mall","title":"96 मेट्रोमॉल ( 96 Metro Mall )","description":"\u003ch4\u003eDescription \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eकाळेकरडे स्ट्रोक्स'नंतरची प्रणव सखदेव यांची ही दुसरी कादंबरी. रूढार्थाने 'काळेकरडे स्ट्रोक्स' वास्तववादी कादंबरी आहे तर '96 मेट्रोमॉल' ही अद्भुतिका! दोन्ही कादंबऱ्यांचे प्रोटॅगनिस्ट युवक असले, तरीही दोघांचे जीवनमार्ग पूर्णतः भिन्न आहेत, त्यांचं जग भिन्न आहे, त्यांतले घटना-प्रसंग, अनुभवविश्व भिन्न आहे. त्यामुळेच या दोन्ही कादंबऱ्या एकाच लेखकाच्या असल्या तरी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं भाग आहे !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'96 मेट्रोमॉल' मधला मयंक एका काल्पनिक जगात प्रवेश करतो; हे जग असतं वस्तूंचं आपण रोज वापरत असलेल्या वस्तूचं ! मयंकचा या वस्तूंशी जसजसा संबंध येऊ लागतो तसतसं त्या वस्तूच मयंकला वापरू लागतात ! आणि यातूनच घडत जाते आजच्या उपभोगवादी जगण्यावर अद्भुतिकेतून भाष्य करणारी लघुकादंबरी...96 मेट्रोमॉल !\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003eAdditional Information \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong style=\"font-size: 0.875rem;\"\u003ePublications\u003c\/strong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e : रोहन प्रकाशन  ( Rohan Prakashan )\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : Pranav Sakhdeo  लेखक : प्रणव सखदेव\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e : Paperback\u003cbr\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e : 9789389458107\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e : मराठी ( Marathi )\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e : 230\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWidth\u003c\/strong\u003e : 14\u003cbr\u003e\u003cstrong\u003eHeight\u003c\/strong\u003e : 2\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLength\u003c\/strong\u003e : 22\u003cbr\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e : 1\u003cbr\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e : 148\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":50477438992678,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/96MetromallMarathiBookByPranavSakhdeoFrontPage.jpg?v=1746870295"},{"product_id":"nabhitun-ugavlelya-vrukshach-rahasya","title":"नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य ( Nabhitun Ugavlelya Vrukshach Rahasya )","description":"\u003ch4\u003eDescription \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eखूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे 'कनेक्टेड' असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची 'छत्री' कशीबशी पेलत राहते...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआर्थिक मंदी, 'आयटी'तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा 'भाजीवाला' सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआचकट बोलणाऱ्या 'ट'च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक 'टची गोष्ट' समोर येते...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं 'अबॉर्शन' होणार आहे हे त्यांना समजत नाही...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा 'अभ्यांमागे दडलेल्या फँड्री'चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भभूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा 'नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या'चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणाऱ्या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या 'आजच्या काळाच्या' आठ कथांचा संग्रह !\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003eAdditional Information \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong style=\"font-size: 0.875rem;\"\u003ePublications\u003c\/strong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e : रोहन प्रकाशन  ( Rohan Prakashan )\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : Pranav Sakhdeo  लेखक : प्रणव सखदेव\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e : Paperback\u003cbr\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e : 9789386493248\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e : मराठी ( Marathi )\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e : 200\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWidth\u003c\/strong\u003e : 14\u003cbr\u003e\u003cstrong\u003eHeight\u003c\/strong\u003e : 2\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLength\u003c\/strong\u003e : 22\u003cbr\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e : 1\u003cbr\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e : 172\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store | ग्रंथप्रेमी - पुस्तकांचे ऑनलाइन दालन","offers":[{"title":"Default Title","offer_id":50477441188134,"sku":"","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/NabhitunUgavlelyaVrukshachRahasyaMarathiBookByPranavSakhdeoFrontPage.jpg?v=1746870837"},{"product_id":"sapiens","title":"सेपियन्स  ( Sapiens )","description":"\u003ch4\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"color: #000000;\"\u003eDescription \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan style=\"color: #000000;\"\u003eआगीनं\u003cbr\u003eआपल्याला शक्ती दिली.\u003cbr\u003eसंवादानं\u003cbr\u003eआपल्याला सहकार्य करण्यास मदत केली.\u003cbr\u003eशेतीनं\u003cbr\u003eआपल्याला अधिकाधिक लोभी केलं.\u003cbr\u003eमिथकांनी\u003cbr\u003eकायदा आणि व्यवस्था राखली.\u003cbr\u003eपैशानं\u003cbr\u003eआपल्याला खरंच विश्वास ठेवता येईल अशी गोष्ट दिली.\u003cbr\u003eअंतर्विरोधांनी\u003cbr\u003eसंस्कृती निर्माण केली.\u003cbr\u003eविज्ञानानं\u003cbr\u003eआपल्याला घातक केलं.\u003cbr\u003eक्षुल्लक कपीपासून आपण जगावर राज्य करणारे मानव कसे झालो, याचा इतिहास सांगणारं थरारक कथन…\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003eAdditional Information \u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong style=\"font-size: 0.875rem;\"\u003ePublications\u003c\/strong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e : मधुश्री पब्लिकेशन ( Madhushree Publication )\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : युवल नोआ हरारी  ( Yuval Nova Harari  ) अनुवाद - प्रणव सखदेव  \u003cbr\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e : Paperback\u003cbr\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e : 9788119812851\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e : मराठी ( Marathi )\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e : 470 gms\u003cbr\u003e\u003cstrong\u003eWidth\u003c\/strong\u003e : 14\u003cbr\u003e\u003cstrong\u003eHeight\u003c\/strong\u003e : 2\u003cbr\u003e\u003cstrong\u003eLength\u003c\/strong\u003e : 22\u003cbr\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e : 01\u003cbr\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e : 502\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Granthpremi - Online Book Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":51039253037350,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/SapiensMarathiBookByYuvalNovaHarariFrontPage.jpg?v=1756460782"}],"url":"https:\/\/granthpremi.com\/collections\/pranav-sakhdeo-books.oembed","provider":"Granthpremi - Online Book Store","version":"1.0","type":"link"}