Customer Reviews
Based on 13 reviews
Write a review
दख्खनच्या धरतीवर उसळलेल्या त्या वादळाचे नाव होते संताजी घोरपडे !
राष्ट्राच्या आपत्काली उभ्या देहाची तलवार करून मराठ्यांचा हा महान सेनापती शत्रूवर कडोविकडीने कोसळला. ही कहाणी त्या रणमर्दाच्या बेजरब झुंजीची, त्याच्या पराक्रमाची आणि अप्रतिम रणकौशल्याची आहे! पाशवी परचक्राच्या कठीण कालखंडात तमाम महाराष्ट्र एका बलाढ्य साम्राज्याशी कसा लढला, कसा जिंकला नि कसा जगला याचा ज्वलंत इतिहास सांगणारा ऐतिहासिक दस्तऐवज आहे हा.
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includes packaging