Categories

    Publications

    मनात (Manat)

    Rs. 500.00Rs. 450.00

    पाय ज्ञानशाखांची ओळख मराठीत करुन देण्याच्या अच्युतच्या प्रचंडप्रकल्पातील हे नवे पुस्तक 'मनात' चे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या मधल्या पाचशे-सहाशे पानांतून घरबसल्या मेंदू आणि मानस' या विश्वाची विमानयात्रा घडेल वाहून स्वस्त...

    प्रवास (Pravas)

    Rs. 450.00Rs. 405.00

    कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दीनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तेराव्या ते सतराव्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत नेत असलेली...

    डिप्रेशन (Depression)

    Rs. 250.00Rs. 225.00

    मानसिक आजारांमध्ये नैराश्याचं प्रमाण खूप जास्त आहे. दर पाच स्त्रियांपैकी एकीला आणि दर दहा पुरुषांपैकी एकाला आयुष्यात कधीतरी नैराश्य येण्याची शक्यता असते. मृत्यूच्या कारणांपैकी नैराश्य हे आठवं सगळ्यात महत्त्वाचं कारण...

    प्रकाश (Prakash)

    Rs. 300.00Rs. 270.00

    अनेक शतकांपूर्वीपासून माणूस प्रकाशाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करत होता. सुरुवातीला यातून आपल्याला उजेड मिळतो हेच माणसाला कळत होतं. त्यातूनच दिव्यांचा जन्म झाला. ते दिवे कसे होते? त्यातली ज्योत कशी...

    अन्न (Anna)

    Rs. 300.00Rs. 270.00

    अन्न या विषयाला अनेक पैलू आहेत. त्यांपैकी शेती, पशुपालन, दुग्धजन्य पदार्थ, मांस, धान्य, भाज्या, फळं, मसाले, मीठ, साखर, तेल, चहा-कॉफी आणि मद्य हे अन्नातले घटक युनिव्हर्सल आहेत; हे सगळे घटक...

    हवा (Hawa)

    Rs. 300.00Rs. 270.00

    "माणसाच्या हवेबाबतच्या पूर्वापार चालत आलेल्या अनेक कल्पना; हवेबाबतचं विज्ञान-हवेचे नियम आणि घटक यांचा शोध; हवेबाबत अनेक संकल्पना विकसित करणारे लेव्हयजे, बॉईल यांसारखे शास्त्रज्ञ, त्यांची आयुष्यं, त्यांनी केलेले प्रयोग, त्यांच्याकडून घडलेल्या...

    शरीर (Sharir)

    Rs. 425.00Rs. 380.00

    शरीरवैद्यकशास्त्र हा अत्यंत कठीण समजला जाणारा विषय सर्वसामान्यांना समजण्यासाठी आपल्या बोलीभाषेत सांगणारं हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे. Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)Binding :...

    सूक्ष्मजंतू (Sukshmajantu)

    Rs. 290.00Rs. 259.00

    'सूक्ष्मजंतू' या विषयावर पुस्तक लिहिणे हे अवघड काम होते; कारण या विषयाचा आवाकाच प्रचंडआहे. तरीही हे शिवधनुष्य प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये यांनी लीलया पेलले आहे. जीवाणू...

    रक्त (Rakta)

    Rs. 290.00Rs. 259.00

    नामांकित लेखक श्री. अच्युत गोडबोले व सहलेखिका डॉ. वैदेही लिमये यांनी सखोल अभ्यास, ओघवती भाषा, विचारांची मुक्त पखरण विश्वखाणी शब्दांच्या मखरात बसवून रक्ताला वाहते ठेवले आहे कारण रक्तगंगा सतत वाहती...

    Deep Work सखोल कार्य (Sakhol Karya)

    Rs. 300.00Rs. 270.00

    आपल्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत मौल्यवान कौशल्यांपैकी एक कौशल्य झपाट्याने दुर्मिळ होत चाललं आहे.आकलन पातळीवर आव्हानात्मक काम करताना, चित्त विचलित होऊ न देता एकाग्रता साधण्याची क्षमता म्हणजेच 'सखोल कार्य'. लेखकाच्या 'स्टडी हॅक्स'...

    माझी आत्मकथा (Mazi Aatmkatha)

    Rs. 120.00Rs. 108.00

    आंबेडकर हे एक प्रतिभावंत विद्यार्थी होते, सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या...

    आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या दिशेने (Aambedkar Prabuddha Bhartachya Dishene)

    Rs. 200.00Rs. 180.00

    डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या ध्येयवादाची संक्षिप्त ओळखडॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ साली एका अस्पृश्य कुटुंबामध्ये झाला. सामाजिक अन्यायाविरोधात लढा उभारणारे ते आधुनिक भारतातील महान नेते होते. या...

    काळाशी झुंज आणि... (Kaalashi Zunj Aani...)

    Rs. 200.00

    कर्करोगावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत; मग या पुस्तकाचा खटाटोप कशासाठी? तर कर्करोगाचे निदान झाल्यानंतर नेमकेपणाने कोणती पावले उचलावीत, योग्य निर्णय कसे घ्यावेत, जेणेकरून रुग्णाची आणि पर्यायाने कुटुंबातील सर्वांची संभ्रमावस्था टळावी,...

    फिरुनी पुन्हा बहरेन मी (Firuni Punha Bahren Mi)

    Rs. 150.00Rs. 135.00

    ४० च्या टप्प्यावर स्रियांना सर्वतोपरी मार्गदर्शन करणारे आणि पुन्हा नव्याने भरभरून आणि निरोगी जगण्याची प्रेरणा देणारे पुस्तक.लेखिका आयुर्वेद डॉक्टर आहेत आणि त्या स्त्रीयांचे प्रॉब्लेम समजून घेऊन शास्त्रीय दृष्ट्या सखोल मार्गदर्शन...

    Tale Of Two Law Suits

    Rs. 150.00Rs. 135.00

    Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : प्रभाकर(बापू) करंदीकर  ( Prabhakar(Bapu) Karandikar)Binding :   PaperbackISBN No :   9788195142736Language :  EnglishWeight (gm) : 172gmsWidth  :  21.7Height :  14Length :  0.7Edition : 1Pages...

    लिहूया आनंदे (Lihuya Anande)

    Rs. 100.00Rs. 90.00

    लिहूया आनंदे - म्हणजेच आनंदाने लिहूया. म्हणजे काय ? म्हणजे शालेय जीवनात भाषेचा अभ्यास करताना ‘लेखन’ हे शेवटचे नि महत्त्वाचे कौशल्य आहे. आपल्या मनातल्या आशय नेमक्या व योग्य शब्दांत व्यक्त...

    विवाहाच्या उत्क्रांतीतून वास्तवाकडे (Vivahachya Utkrantitun Vastvakade)

    Rs. 200.00Rs. 180.00

    विवाहाच्या उत्क्रांतीतून वास्तवाकडे - अवैवाहिक मुक्त शरीरसंबंध की फक्त वैवाहिक संबंध ?हा प्रश्न गेले काही सहसके मानवी जीवनाच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडलेला नाही .जेव्हा हे अवैवाहिक मुक्त संबंध स्वखुशीचे असतात ,तेव्हा...

    भरती ओहोटी (Bharti Ohoti)

    Rs. 140.00Rs. 126.00

    भरती ओहोटीPublications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : डॉ. अनघा केसकर ( Dr.Anagha Keskar)Binding :   PaperbackISBN No :   9788187549567Language :  मराठी ( Marathi )Weight (gm) : 177gmsWidth  :  21.3Height : ...

    भाषेतून भाषेकडे आणि भाषांतराकडे (Bhashetun Bhashekade Ani Bhashantarakade)

    Rs. 270.00Rs. 243.00

    भाषेतून भाषेकडे आणि भाषांतराकडे - भाषा हे संवादाचे साधन आहेच, शिवाय आपले विचार, भावना व्यक्त करणारे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे भाषेवर सर्वांगीण उहापोह करणारे प्र. ना. परांजपे यांचे हे...

    नागालँडच्या अंतरंगात (Nagalandchya Antarangat)

    Rs. 200.00Rs. 180.00

    नागालँडच्या अंतरंगात - हे निव्वळ प्रवासवर्णन नाही, किंवा प्रवासाच्या आठवणीही नाहीत. काही काळ एका प्रदेशात वास्तव्य केल्यानंतर, आजही निसर्गाच्या सान्निध्यात जगणाऱ्या स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण जमातींसाठी निसर्गाची जपणूक, आदिवासींचं पारंपरिक ज्ञान किती...

    भूदान चळवळ (Bhudan Chalval)

    Rs. 400.00Rs. 360.00

    Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : गणेश राऊत (Ganesh Raut)Binding :   PaperbackISBN No :   9788187549789Language :  मराठी ( Marathi )Weight (gm) : 435gmsWidth  :  21.5Height :  13.8Length :  2.2Edition...

    आखाडबळी (Akhadbali)

    Rs. 130.00

    आखाडबळी - विज्ञान कितीही पुढे गेले तरी देव, धर्म, या संकल्पना आहेतच. श्रद्धा असणे गैर नाही, मात्र अंधश्रद्धा प्रगती, विकासाला मारक ठरते. यातूनच अन्याय, अत्याचार, हीन वागणूक त्याच्या वाटेला येते....

    दिनमहिमा (Dinmahima)

    Rs. 300.00Rs. 270.00

    दिनमहिमा - वर्षभरात जगात काही ना काही प्रसंग, घटना घडत असतात. पुढे त्याचे स्मरण करण्यासाठी सबंधित दिवस त्या नावाने साजरा केला जातो. यात एखाद्या थोर व्यक्तीचा जन्मदिवस, पुण्यतिथी, क्रांतिकारी घटना,...

    प्रतिभावंत (Pratibhavant)

    Rs. 200.00Rs. 180.00

    प्रतिभावंतPublications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : रोचना भडकमकर(Rochana Bhadakmakar)Binding :   PaperbackISBN No :   9788187549482Language :  मराठी ( Marathi )Weight (gm) : 214gmsWidth  :  21.2Height :  14.1Length :  0.8Edition :...

    वलयांकित क्रिकेटपटू (Valyankit Cricket Patu)

    Rs. 360.00Rs. 324.00

    वलयांकित क्रिकेटपटू - सचिन तेंडुलकर शारदाश्रमचा शाळकरी मुलगा. त्रिशतकांची माळ लावून क्रिकेट क्षितीजावर अवतरला. १९८६ मध्ये त्याने विनोद कांबळीसह ६६४ धावांची नाबाद भागीदारी करून विश्वविक्रम रचला. शाळकरी सचिनची विश्वविक्रमाची हाव...

    निसुगपणाचा शेला (Nisugpanacha Shela)

    Rs. 160.00Rs. 144.00

    निसुगपणाचा शेला - खर सांगायचे तर, जेंव्हा हे पुस्तक हातात घेतले वाचायला तेंव्हा जरा भीतीच वाटत होती, खरेच आपण हे पूर्ण करणार आहोत का पुस्तक? पण पुस्तक संपल्यावर मात्र १...

    स्तन्यसुक्त (Stanyasukta)

    Rs. 180.00Rs. 162.00

    स्तन्यसुक्त Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : इंदुमती जोंधळे  (Indumati Jondhale)Binding :   PaperbackISBN No :   9788194432425Language :  मराठी ( Marathi )Weight (gm) : 225gmsWidth  :  21.2Height :  14Length : ...

    त्रिकोणातील बिंदु (Trikonatil Bindu)

    Rs. 250.00Rs. 225.00

    'त्रिकोणातील बिंदू' ही आधुनिक स्त्रीच्या आत्मसन्मानाची व आत्मभानाची कथा आहे. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीचं मन विचारात घेतलं जात नाही. ती कितीही शिकली तरी तिला निर्णय घेण्याचा अधिकार नाही हे आपल्या समाजाचं...

    विज्ञानावर बंदी घातलेलं गाव (Vidnyanavar Bandi Ghatlela Gao)

    Rs. 120.00

    विज्ञानावर बंदी घातलेलं गाव - एक गाव चमत्कारिक आणि विक्षिप्त! विज्ञानाचं नाव पण न ऐकलेलं; आणि काही विचित्र प्रथा-परंपरा पाळणार. हे गाव विज्ञानावर बंदी का घालत? एक मुलगी: चौकस, धीट...

    अशी स्थळं अशा स्मृती (Ashi Sthala Ashya Smurti)

    Rs. 160.00Rs. 144.00

    अशी स्थळं अशा स्मृती - “प्रवास करणं हा केवळ छंद नाही. ते एक वेड आहे. त्या वेडापायी आपला देश आणि अनेक परदेश पालथे घातले. त्या प्रवासाच्या असंख्य स्मृती आहेत. त्यापैकी...

    कदाचित (Kadachit)

    Rs. 120.00Rs. 108.00

    कदाचित Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : प्रभाकर(बापू) करंदीकर (Prabhakar(Bapu) Karandikar)Binding :   PaperbackISBN No :   9788194432401Language :  मराठी ( Marathi )Weight (gm) : 140gmsWidth  :  21.5Height :  14Length : ...

    शब्द शब्द जपून ठेव (Shabda Shabda Japuni Thev)

    Rs. 90.00Rs. 81.00

    शब्द शब्द जपून ठेव - मराठी व संस्कृत विषयात एम.ए. निरनिराळ्या 65हून अधिक नियतकालिकातून विविध विषयावरचे लेख, कथा, कविता प्रकाशित. ‘समाज शिक्षण मलेतून’ साहित्य, इतिहास,भाषा, भूगोल, शास्त्र इत्यादी विषयावरील 48...

    लेखन मुशाफिरी (Lekhan Mushafiri)

    Rs. 240.00Rs. 216.00

    पत्रकारितेच्या या सर्व प्रवासात अनेक मोठ्या माणसाच्या गुणीजनांच्या मी मुलाखती घेतल्या , त्यांचे परिचय सादर केले. विविध प्रासंगिक विषयावर भरपूर लेखनही केले. त्यातील निवडक लेखन माझ्या पत्रकार जीवनातील अनमोल कमाई...

    रुद्राक्षी (Rudrakshi)

    Rs. 220.00Rs. 198.00

    रुद्राक्षी - या पत्ररूप ग्रंथातून लेखकाने स्वअभिरुचीशी संबंध असलेल्या विषयान्वये मनोरम दर्शन घडविणारी अनेक ह्र्ध्य पत्रे लिहलेली आहेत. या सर्वच पत्रांतून वाचकांच्या संवेदना, भावना व आशा पल्लवीत होतील. बेटा, आयुष्यभर...

    ताणाबाणा (Tanabana)

    Rs. 240.00Rs. 216.00

    ताणाबाणा - वस्त्र विणताना उभा धागा म्हणजे ताणा आणि आडवा धागा म्हणजे बाणा. ताणबाणा एकत्र गुंफले की वस्त्र निर्माण होतं. माणसाच्या आयुष्यातही ताणाबाणा असतो. त्यामुळे आयुष्यचं विणकाम सुबक आणि रेखीव...

    फड रंगला तमाशाचा (Fad Rangla Tamsacha)

    Rs. 150.00Rs. 135.00

    फड रंगला तमाशाचा - महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये आणि लोकसंस्कृती मध्ये तमाशाचे स्थान अनन्य साधारण असे आहे. दोन लोककला महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय झाल्या. एक कीर्तन आणि दुसरी तमाशा दोन्ही लोककलांचनी समाजाचे प्रबोधन...

    मनोहारी (Manohari)

    Rs. 180.00Rs. 162.00

    मनोहारी - अशक्य ते शक्य करणं, निदान कुवतीनुसार तसा अथक प्रयत्न करणं शक्य असतं हे मनोहर सप्रे यांच्या जगण्याचं सूत्र ! जगण्याला एक प्रयोगशाळा मानल्यामुळे, त्यांनी विविध क्षेत्रांत बिनदिक्कत मनःपूत...

    समाज संवाद (Samajsanvad)

    Rs. 230.00Rs. 207.00

    समाज संवाद - डॉ पठाण यांचे समग्र जीवनच अत्यंत प्रेरणादायी आहार. एखादे यश मिळवण्यासाठी तुम्ही कुठून सुरवात केली याला सुद्धा फार महत्त्व असते. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली व्यक्ती यश...

    भिंतीवरचा चष्मा (Bhintivarcha Chasma)

    Rs. 180.00Rs. 162.00

    भिंतीवरचा चष्मा  - स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट, एका लेखकाचे तीन संदर्भ, व पान पाणी नि प्रवाह या सदर लेखकाच्या पहिल्या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. या तीन कादंबऱ्या म्हणजे प्रस्तावना...

    फार्म हाऊस (Farm House)

    Rs. 130.00Rs. 117.00

    फार्म हाऊस - श्री प्रमोद सखदेव यांचा जन्म व सर्व शिक्षण पुण्यातीलच. सुरवातीची काही वर्षे शासकीय महामंडळ व्यवस्थापक, कायदा या पदावर काम केल्यानंतर वरिष्ठ व्यवस्थपक या श्रेणीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. वकिलाचा...

    बुद्धिमान माणसांचे पंचतन्त्र (Buddhiman Mansache Panchantra)

    Rs. 90.00Rs. 81.00

    बुद्धिमान माणसांचे पंचतन्त्रPublications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : रमेश पोतदार (Ramesh Potdar)Binding :   PaperbackISBN No :   9788187549840Language :  मराठी ( Marathi )Weight (gm) : 120gmsWidth :  21.2Height :  13Length...

    आवर्तन (Avartan)

    Rs. 180.00Rs. 162.00

    आवर्तनPublications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author : गीता हरवंदे (Geeta Harvande)Binding :   PaperbackISBN No :   9788187549833Language :  मराठी (Marathi)Weight (gm) : 206gmsWidth :  21.4Height :  14Length :  0.7Edition : 1Pages...

    पान, पाणी नि प्रवाह (Pan Pani Ani Parvaha)

    Rs. 200.00Rs. 180.00

    पान, पाणी नि प्रवाह - हा अनेक नोंदींचा, संदर्भांचा, घटनांचा एक संच/कोलाज आहे. एकसलग असं कथानक नाही. निवेदक वेगवेगळ्या विचारसरणींची, व्यक्तींची, प्रसंगांची, घटनांची, पुस्तकांची माहिती देत जातो. यात रत्नागिरी येते,...

    पहिला गिरमिटिया (Pahila Girmitia)

    Rs. 850.00Rs. 650.00

    गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील जीवनावर आधारित कादंबरी. या विशाल कादंबरीचे नायक महात्मा गांधी नसून मोहनदास आहेत. तुमच्या आमच्यासारखा एक माणूस रोजीरोटीसाठी दक्षिण आफ्रिकेत जातो, तेथील अन्य गिरिमिटियांना बरोबर घेऊन, त्यांच्या मुक्ततेचे...

    एका लेखकाचे तीन संदर्भ (Eka Lekhakache Tin Sandharbha)

    Rs. 90.00Rs. 81.00

    एका लेखकाचे तीन संदर्भ - “स्वत-ला फालतू समजण्याची गोष्ट’ या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळवणाऱ्या अवधूत डोंगरे या तरुण लेखकाचं हे दुसरं पुस्तक. यामध्ये त्यानं वेगळा फॉर्म वापरला आहे. ही...

    नाते निसर्गाशी (Nate Nisrgashi)

    Rs. 180.00Rs. 162.00

    नाते निसर्गाशी - सुमारे ३५ नामवंत निसर्ग अभ्यासक व कार्यकर्ते, यांच्या पन्नासावर पुस्तकांच्या मनस्वी धांडोळा घेणारे हे लेखन आहे. त्यामध्ये बहुसंख्य मराठी लेखकांच्या पुस्तकांचा समावेश असून काही परभाषिक साहित्यिकांच्या अनुवादित...

    अर्कचित्र (Ark Chitra)

    Rs. 150.00Rs. 135.00

    अर्कचित्र - ‘अलगताविलगता’ समजण्यासाठी हवी मार्गदर्शक दृष्टी. ऐहिक पातळीवर त्याचा शोध घेता येत नाही. ‘ओठांवर दात आवळून घेतल्यानंतर झालिच जखम, तर त्यातील आनंदपाणी प्यायचं असतं’ लेखकाचे हे एक वाक्य ‘रंगी...

    सफर लेह लडाखची (Safar Leha Ladakh chi)

    Rs. 130.00Rs. 117.00

    सफर लेह लडाखची - जम्मू काश्मीर, लेह लडाख परिसरातील बिनदिक्कत भटकायला जायचं असेल आणि तुमचे पर्यटन आनंददायी आणि सुखद घडावे असे वाटत असेल तर सोबतीला नियोजनाला एक उपुयुक्त पुस्तक. वि....

    डोंगरयात्रा (Dongaryatra)

    Rs. 400.00Rs. 340.00

     *डोंगरयात्रा - आनंद पाळंदे हे नाव गिर्यारोहण क्षेत्राला नवे नाही. गेली अनेक वर्षे ते सह्याद्रीच्या कडेकपारीत भ्रमंती करीत आहेत आणि हिमालायाच्या वाटा धुंडाळत आहेत. त्यांच्या अनुभवांतूनच ही डोंगरयात्रा साकारली आहे....

    जेरुसलेम तुझ्याचसाठी (Jeruslem Tuzyachsathi)

    Rs. 300.00Rs. 270.00

    जेरुसलेम तुझ्याचसाठी - जगभरातील वेगवेगळ्या देशांत विखुरलेल्या ज्यूंना अनेक ठिकाणी छळ, अत्याचारास सामोरे जावे लागले. रशियातील ज्यू धर्मियांचे चित्रण व मायभूमीकडे त्यांना लागलेली ओढ ही नंदकुमार येवले यांनी ‘जेरुसलेम तुझ्याचसाठी’...

    Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
    January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
    Not enough items available. Only [max] left.
    Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
    Shopping cart

    Your cart is empty.

    Return To Shop

    Add Order Note Edit Order Note
    Add A Coupon

    Add A Coupon

    Coupon code will work on checkout page