कोरोनाचा बागुलबुवा

सुपर हिरॊज घडवताना – सीझन १ – एपिसोड १ – कोरोनाचा बागुलबुवा 

कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात तर जास्त केसेस आढळून येत आहेत. परंतु अजूनही कोरोनाबाबत लोकांकडे हवी तेवढी 

शात्रोक्त माहिती नाहीये आणि खूप संभ्रमदेखील आहे. जे मोठ्यांचे तेच मुलांचे. म्हणून हा एपिसोड. 

एखाद्या सरफेसवर Corona हा किती वेळ असु शकतो,
Corona हा काय आहे Bacteria आहे की वायरस आहे हे आपण माहीत करून घेणार आहोत,
ज्या मनुष्याला Corona आहे त्या व्यक्ती पासून हा रोग कसा होतो spread होतो,
आपण बाजारातून ज्या वस्तू किंवा फळे भाज्या आणतो ते आपण पूर्ण एक दिवस बाजूला ठेवणे हे योग्य आहे का, Corona संदर्भात अशा बऱ्याच गोष्टी आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत.

बरेच जण अगदी खोकला झाला तर डायरेक्ट मेडिकलमध्ये अँटिबायोटिक औषध घेतात अगदी चुकीचे आहे औषध without प्रिस्किपशन्स मिळतात Pain Killer असेल तरी ती स्वतःच्या मनाने घेणे अतिशय तुम्ही तुमच्या शरीराबरोबर खूप मोठा खेळ खेळतायत हे लक्ष्यात ठेवावं.

Corona संदर्भात अशा बऱ्याच गोष्टी आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत.