ग्रंथप्रेमी हा उपक्रम लोकांना अस्तित्वात असलेल्या विविध प्रकारच्या चांगल्या पुस्तकांबद्दल जाणीव करून देणे तसेच असे सुंदर साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या लेखकांस प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. ग्रंथप्रेमी, हा उपक्रम, मराठी लोकांमधे वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी सुरु केलेला आहे. लोकांना अस्तित्वात असलेल्या विविध प्रकारच्या चांगल्या पुस्तकांबद्दल जाणीव करून देणे तसेच असे सुंदर साहित्य आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या लेखकांस प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. मराठी वाचकांना, मराठी साहित्य वाचनासाठी आणि विकत घेण्यासाठी मदत , प्रेरणा येथे देण्याचा हा प्रयास आहे.
Granthpremi.com is an initiative of Neemtree Tech Labs