99190cookie-check१९६५ चा विजय`

१९६५ चा विजय`

देशासाठी आपल्याजबळ दहा मिनिटे आहेत का?
या पुस्तकाद्वारे भारतीयांचे विशेषतः तरुणाईचे लक्ष भारतीय सेना दलाकडे मग ती
भूदल, वायुदल, नौदल, अर्ध सैनिक दले, पोलीस असो याकडे वळावे. या पुस्तकातील हा
मेसेज वाचकांकडून, तुमच्याकडून, हस्ते-परहस्ते, समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचावा.
आपण सर्व भारतात जन्मलो हे आपले परमभाग्य आहे! भारतावर आक्रमण खूप
प्राचीन काळापासून होत होते, होत आहे. युद्धे झाली, यापुढेही होतील. देशासाठी जगण,
देशासाठी देह झिजवणं यात स्वार्थ आणि परमार्थ आहे. राष्ट्रीय एकात्मता-ऐक्य टिकवणे,
अबाधित राखणे हे केवळ शासन व सरकारचे काम नाही तर प्रत्येक भारतीयांचे ते परम
कर्तव्य आहे. या कर्तव्याकडे पाठ का फिरवायची? सेनेतील जवान युद्धात, बॉर्डरवर,
देशाच्या आत अतिरेकी हल्ल्यात जीवाची पर्वा न करता त्वेषाने लढतात, देशासाठी शहीद
होतात. लक्षात ठेवा जवानांचे बलिदान देशासाठी असते. आपल्या प्रत्येक स्वतंत्र
श्वासामागे सैनिकांचा ह्यत असतो.

75 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “१९६५ चा विजय`”

Your email address will not be published.