102340cookie-checkबेसिक कुकिंगची मेजवानी

बेसिक कुकिंगची मेजवानी

पाककलेला सध्या ग्लॅमर आले आहे. तरुण – तरुणी स्वयंपाकात रुची घेत आहेत. पारंपारिक पदार्थांसह नवीन पदार्थ करून पाहण्याची उत्सुकता त्यांना असते. अशा सर्वांसाठी विष्णू मनोहर यांचे बेसिक कुकिंगची मेजवानी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. सहज उपलब्ध होणारे साहित्य वापरून कमी वेळेत तयार होणाऱ्या शाकाहारी व मांसाहारी पदार्थांच्या पाककृती यात आहेत.

याची सुरवात रोजच्या वापरातील भांडी, स्वयंपाकातील आवश्यक उपकरणे, वेळेचे नियोजन, पूर्वतयारी, स्वयंपाकापूर्वीची कामे, अन्न शिजवताना घ्यायची काळजी अशी माहीती दिली आहे. मसाल्यांचे प्रकार, दाक्षिणात्य, कॉर्नचे, उपवासाचे पदार्थ, चटण्या, ठेचा, लोणचे, कोशिंबीर व रायते, पोळ्या, भाकरी, थालीपीठ, भात, वरण व डाळीचे प्रकार, गोडाचे पदार्थ, लाडू, खिरी, सणावारी, करावयाचा नैवेद्य, लहान मुलांच्या डब्याचे पदार्थ, चाट, रेस्टॉरंटमधील पदार्थ, दिवाळीचा फराळ अशा शेकडो, पदार्थांच्या पाककृती यात आहेत. मांसाहारीमध्ये अंड्याचे पदार्थ, चिकन, मटण, मासे यांच्यापासून तयार होणारे पदार्थ आहेत.

221 Rs

अधिक माहिती

Additional information

Weight 0.618 kg
Author

Vishnu Manohar

Binding

Paperback

ISBN No

9789385223143

Language

Marathi

Pages

511

Publications

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बेसिक कुकिंगची मेजवानी”

Your email address will not be published.