99110cookie-checkभास्करायण

भास्करायण

भास्करावण ही भास्कर नावाच्या एका सामान्य माणसाच्या
असामान्य धाडसाची चित्तथरारक कहाणी आहे. म्हटले तर ही धाडस कथा
आहे म्हटले तर हे गरजेपोटी केलेल्या विचित्र प्रवासाचे धाडसी वर्णन आहे.
एखादा सामान्य माणूस हा जेव्हा दैवगतीमुळे अनपेक्षितपणे एखाद्या विचित्र
संकटात सापडतो, तेव्हा त्याला स्वत:च्याही नकळत त्या संकटातून बाहेर
पडायचा मार्ग सुचू शकतो. फक्त तो मार्ग स्वीकारुन पुढे जायचे की नाही हा
निर्णय त्या व्यक्तीने स्वत:च्या सद्सद्विवेकबुद्धीला अनुसरुन घ्यायचा असतो.
त्याने घेतलेला तो निर्णय चूक होता की बरोबर होता हे फक्त त्या व्यक्तीचे
स्वत:चे विधिलिखितच ठरवत असते. कोणत्याही परिस्थितीत मातृभूमीला
परतायची तीव्र इच्छा मनी असल्यावर ती व्यक्ती समोर येईल त्या परिस्थितीशी
झगडत व त्यावर मात करत अंतिम विजय प्राप्त करु शकते. प्रयत्नांती परमेश्वर
हा नकीच भेटतो.

262 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भास्करायण”

Your email address will not be published.