85390cookie-checkभूदान चळवळ

भूदान चळवळ

“स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक अत्यंत व्यापक चळवळ म्हणजे भूदान चळवळ होय. आचार्य विनोबा भावे यांच्या विचार चिंतनातून स्फुरलेली ही एक अभूतपूर्व कल्पना होती. या चळवळीच्या वेगळेपणामुळे आणि तिच्या वैशिष्टपूर्णतेमुळे अनेक अभ्यासकांचे लक्ष तिच्याकडे गेले. असे असले तरी अपवादात्मक पुस्तके सोडल्यास मराठी वाङ मयात मात्र या चळवळीचे समग्र दर्शन घडत नाही. या पार्श्वभूमीवर भूदान चळवळ हे पुस्तक भूदान चळवळीचा समग्र वेध घेण्यात यशस्वी ठरले आहे.”
महात्मा गांधीजिच्या आध्यात्मिक वारसदार असणाऱ्या विनोबांचे यथार्थ वर्णांन गांधी विचारांची प्रयोगशाळा अशी करण्यात येत. या प्रयोगशाळेत सर्वोत्तम प्रयोग होता भूदान. त्यांची उंची गाठता येणे अशक्य व्हावे एवढे प्रचंड काम विनोबांनी केले. सुईच्या टोकाच्या आग्रावरील जमिनी सुद्धा नाकारणाऱ्या महाभारताची परंपरा विनोबांनी आधुनिक भारतात नाकारली. या पहिल्या वयक्तिक सत्याग्रही असणाऱ्या यांत्रिकाने स्वतंत्रयोत्तर काळातील पहिली सर्वात मोठी गांधीवादी चळवळ उभारली.१९४२ पर्यंत दुर्लक्षित असणाऱ्या या महात्म्याची दखल मॅगसेसे पुरस्काराने घेतली आणि सांगता ‘भरतरत्नाने’ झाली.

300 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भूदान चळवळ”

Your email address will not be published.