85410cookie-checkचीन वेगळ्या झरोक्यातून

चीन वेगळ्या झरोक्यातून

(3 customer reviews)

हे पुस्तक चीनचे सर्वांगीण आकलन वाचकांसमोर ठेवते. समतोल वृत्तीने चीनच्या चांगल्या बाजू दाखवते तसेच माहीत नसलेले काळे-अंधारे कोपरेही नजरेसमोर आणते. चीनसारख्या प्रचंड देशाचा इतिहास, संस्कृती, लोकजीवन, समाजकारण-राजकारण यांचा फेरफटका घडवते.
भारतीय माणसाला चीन बद्दल नेहमी आकर्षण वाटते. चीनच्या तीव्र गतीने होणाऱ्या विकासाच्या बातम्या सतत त्याच्यापर्यंत येत असतात इथून तिथे वेळेला टुरिस्तटांना चीनमधील उत्तुंग ठिकाणे आणि प्रगतीच दाखवली जाते.
चीन वेगळ्या झरोक्यातून हे पुस्तक चीनचे आकलन वाचकांसमोर ठेवते समतोल वृत्तीने चीनच्या चांगल्या बाजू दाखवते तसेच माहीत नसलेले काळे अंधारे कोपरेही नजरेसमोर आणते. चीनसारख्या प्रचंड देशाचा इतिहास संस्कृती, लोकजीवन, समाजकारण- राजकारण यांचा फेरफटका घडवते.
डॉ. अंजली सोमण यांच्या लालित्यपूर्ण शैलीमुळे पुस्तकातील विवेचन रोचक आणि वाचनीय झाले आहे. त्यामुळे ते लोकप्रिय होईल. विकासासाठी ‘लोकशाही की हुकूमशाही’ हा संभ्रम अनेकांच्या मनात घर करत असतो. हे पुस्तक वाचून तो दूर होईल.

120 Rs

अधिक माहिती

Additional information

Weight 0.201 kg
Author

Binding

ISBN No

Language

Pages

Publications

Weight (in Kg)

3 reviews for चीन वेगळ्या झरोक्यातून

 1. Kaushik Lele

  चीनवरचं हे माहितीपूर्ण पुस्तक ज्ञानप्रेमी आणि वाचनप्रेमी वाचकांना आवडेल ह्यात शंका नाही.
  Full Review => http://learnmarathiwithkaushik.com/courses/chin-vegalya-zarokyatun/

 2. Dr.Ranjitsinh Raosaheb Nimbalkar

  I want to Purchase Anjali Somans Book on China.

 3. Dr.Ranjitsinh Raosaheb Nimbalkar

  Excellent.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *