91620cookie-checkडोंगरयात्रा

डोंगरयात्रा

आनंद पाळंदे हे नाव गिर्यारोहण क्षेत्राला नवे नाही. गेली अनेक वर्षे ते सह्याद्रीच्या कडेकपारीत भ्रमंती करीत आहेत आणि हिमालायाच्या वाटा धुंडाळत आहेत. त्यांच्या अनुभवांतूनच ही डोंगरयात्रा साकारली आहे. डोंगरयात्रेची ओळख करून देण्यापासून ते हिमपर्वतयात्रेपर्यंत गिर्यारोहणाचे विविधांगी दर्शन त्यांनी यात घडविले आहे. गिर्यारोहण करताना लागणारी, खाद्यपदार्थ याचं मार्गदर्शन ते प्रथम करताना. प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवण्यासही ते सांगतात. डोंगरवाटांची ओळख करून देत डोंगरनिवास, ट्रेकिंगमधील संभाव्य धोके, आनुषंगिक छंदांचीही माहिती देतात. कातळरोहण, हिमबर्फारोहण यांसारख्या अवघड प्रकारांचीही ओळख करून देतात. अखेर डोंगरांमधून पावलांच्या ठशांशिवाय काही ठेवू नका, सुखद आठवणींवाचून काही ठेवू नका,’ असा संदेश देतात

262 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डोंगरयात्रा”

Your email address will not be published.