149700cookie-checkफकिरीचे वैभव

फकिरीचे वैभव

लेखक शेतजमीन नांगरावी तसं आपलं आयुष्य नांगरतो. आयुष्य नांगरताना बहुजीवांचं जगणं उलगडत जातं. त्यातलं काय पकडू आणि काय सोडू असं होतं. तरीही उपेक्षितांचा, विस्थापितांचा अंतर्दाहच आपलासा वाटत राहतो. त्यातूनच चुंबकाप्रमाणे वेदना मनाला खेचून घेते. मग तीच वेदना शब्दातून पाझरू लागते. तिफणीतून बियाणं पेरत जावं तसं अक्षरांच्या ओळी कागदावर पेरल्या जातात. शब्द घेऊन त्या उगवतात आणि फकिरीचे वैभव काय असतं याचं दर्शन घडवतात.

250 Rs

अधिक माहिती

Additional information

Binding

Author

विजय विल्हेकर

ISBN No

Language

Pages

Publications

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फकिरीचे वैभव”

Your email address will not be published.