100750cookie-checkफर्स्ट थिंग फर्स्ट

फर्स्ट थिंग फर्स्ट

स्टीङ्गन आर. कवी हे जगप्रसिद्ध वक्ते, प्रशिक्षक, यशस्वी व्यावसायिक आणि सुप्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी जगभरातील लोकांना प्रभावी नेतृत्व आणि वेळेचे नियोजन या विषयांवर मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकामधून त्यांनी वेळेच्या व्यवस्थापनाला एका नव्या दृष्टिकोनातून आपल्या समोर ठेवलं आहे.

या पुस्तकात… सकारात्मक पद्धतीने काम सोपवण्याचे कौशल्य. स्वतःमधील ऊर्जा आणि प्रेरणा कशी वाढवावी. आजपर्यंत वेळेच्या व्यवस्थापनाचे प्रयत्न का ङ्गसले. वेळेचे आणि पैशाचे नियोजन यामध्ये काय संबंध आहे. वेळेचे नियोजन करत आपल्या जीवनाचं नेतृत्व कसं करावं. वेळेचं व्यवस्थापन या विषयावर जगातील प्रत्येक व्यक्तीला अत्यावश्यक आणि अत्यंत उपयोगी ठरेल असे पुस्तक स्टीफन आर. कवी यांनी लिहीले आहे. -लॅरी किंग

221 Rs

अधिक माहिती

Additional information

Weight 0.360 kg
Author

A Rojar Meril, Rebeka R Meril, Stifen R Kavi

Binding

Paperback

ISBN No

9789385223747

Language

Marathi

Pages

336

Publications

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फर्स्ट थिंग फर्स्ट”

Your email address will not be published.