193140cookie-checkफिरुनी पुन्हा बहरेन मी

फिरुनी पुन्हा बहरेन मी

४० च्या टप्प्यावर स्रियांना सर्वतोपरी मार्गदर्शन करणारे आणि पुन्हा नव्याने भरभरून आणि निरोगी जगण्याची प्रेरणा देणारे पुस्तक.
लेखिका आयुर्वेद डॉक्टर आहेत आणि त्या स्त्रीयांचे प्रॉब्लेम समजून घेऊन शास्त्रीय दृष्ट्या सखोल मार्गदर्शन करतात
खालील महत्वाचे मुद्दे त्यांनी कव्हर केले आहेत
स्त्री विशिष्ट शरीर रचना आणि हार्मोनल बॅलन्स
चाळिशीतील आहार
विहार दिनचर्या ऋतुचर्या व्यायाम
चाळिशीतील आजार व प्रतिबंध
चाळिशीतील सौंदर्योपासना
संकल्प चाळीशी
स्त्रीयांसाठी अफर्मेशन्स

150 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फिरुनी पुन्हा बहरेन मी”

Your email address will not be published.