151400cookie-checkशेअरबाजाराच्या युक्तीच्या गोष्टी

शेअरबाजाराच्या युक्तीच्या गोष्टी

‘शेअर बाजारात नवोदित आणि अनुभवी असलेल्यांसाठीही हे पुस्तक आहे. भारतीय शेअर बाजाराबद्दल फारशा माहीत नसलेल्या गोष्टी लेखकाने अत्यंत सोप्या, तरीही रोचक पद्धतीने सांगितलेल्या आहेत.’ – फिरोज व्ही. आर. वैश्‍विक सेवाप्रमुख, उपाध्यक्ष ‘एस.ए.पी.’ आणि इंडिया इन्क्ल्यूजन फाउंडेशनचे संस्थापक

हे पुस्तक तुम्ही का वाचायला हवे?

हे पुस्तक वाचून झाल्यानंतर तुम्हाला खालील गोष्टींबद्दल समजेल :

  1. शेअर बाजार जितका वेळ चालू असतो तितका वेळ संगणकासमोर बसला नाहीत, तरीही पैसे कमावता येतात.
  2. भरपूर नफा मिळवून देणारे शेअर्स पटकन ओळखून आपला फायदा करून घेता येतो.
  3. शेअर बाजारात ज्या शेअर्सचे व्यवहार आता होत नाहीत अशा अ-सूचीबद्ध शेअर्सची हाताळणी.
  4. भीडभाड न बाळगता ऑप्शन्स विकून टाकणे आणि नफ्याची टक्केवारी वाढवणे.
  5. आयपीओबद्दल आणि आयपीओकरिता पैसे कसे उभे करावेत याबद्दल माहिती.

150 Rs

अधिक माहिती

Additional information

Binding

Author

स्वामिनाथन अण्णामलाई, पूनम छत्रे

ISBN No

Language

Pages

Publications

Weight (in Kg)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शेअरबाजाराच्या युक्तीच्या गोष्टी”

Your email address will not be published.