86430cookie-checkलेखन मुशाफिरी

लेखन मुशाफिरी

पत्रकारितेच्या या सर्व प्रवासात अनेक मोठ्या माणसाच्या गुणीजनांच्या मी मुलाखती घेतल्या , त्यांचे परिचय सादर केले. विविध प्रासंगिक विषयावर भरपूर लेखनही केले. त्यातील निवडक लेखन माझ्या पत्रकार जीवनातील अनमोल कमाई मी समजतो. माझ्या दृष्टीने संबंधित सर्व अनुभव, आठवणी ह्या बँकेची ‘लॉकर’ आणि ‘संपादकांच्या खुर्चीवर’ या माझ्या आधी प्रकाशित झालेल्या दोन ग्रंथामध्ये बँकेतील डिपॉझीट प्रमाणे मी जपून ठेवल्या आहेत. माझ्यापूर्ती तरी हिरे – माण के, सोने नाणे व अत्यंत महत्वाच्या कागद्पत्रासारख्यांच किमती व मौल्यवान आहेत.
‘लेखन मुशाफिरी’ मध्ये समाविष्ट केलेल्या आठवणी व परिचय अधिक नवीन लेखनासह वाचकांपुढे ठेवताना मला अत्यंत आनंद वाटतो.

180 Rs

अधिक माहिती

Additional information

Weight 0.300 kg
Language

Publications

Binding

Pages

ISBN No

Weight (in Kg)

Author

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लेखन मुशाफिरी”

Your email address will not be published.