99770cookie-checkमाझ्या आयुष्यात असं का घडतं

माझ्या आयुष्यात असं का घडतं

आपले आयुष्य सुखासमाधानाने जावे, अशीच सर्वांची इच्छा असते. जन्माला आला की आपले आयुष्य सुरु होते. जगरहाटीच्या नियमानुसार ते पुढे चालत राहते. पण जर त्यात खाचखळगे आले तर मग डोक्यात विचार येतो की, माझ्याच बाबतीत असे का घडते.

आयुष्यातील घडणाऱ्या घटनांमागील रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न मनोज अंबिके यांनी केला आहे. आपल्या जीवनाचा उद्देश काय याचे उत्तर प्रथम शोधावे लागते. उद्देश समजल्यावर ते पूर्ण करण्यासाठी काय करायला हवे, तिथंपर्यंत पोचण्याचा मार्ग निश्चित करावा लागतो. आपल्या जीवनात ज्या घटना घडतात त्याची कारणे, योग्य मार्गावर राहण्यासाठी काय करावे हे लेखकाने सांगितले आहे.

यश म्हणजे काय हे लक्षात घेऊन आयुष्यात मिळणारे संकेत ओळखून वाटचाल करणे, समस्यांवर मात करण्यासाठी त्यांच्याशीच संवाद साधणे, आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींची उद्दिष्टे, भावनिक युद्धावर मात, जीवनातील तोचटोचपणा, अहंकारापेक्षा उद्देशपूर्ती महत्वाची या प्रक्रणांमधून आयुष्यातील घटनांमागील रहस्य ओळखण्यासाठी व आयुष्य सुरळीत चालण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

131 Rs

अधिक माहिती

Additional information

Weight 0.180 kg
Author

Manoj Ambike

Binding

Paperback

ISBN No

9.79E+12

Language

Marathi

Pages

180

Publications

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माझ्या आयुष्यात असं का घडतं”

Your email address will not be published.