106820cookie-checkमित्र जोडा लोकांना प्रभावित करा

मित्र जोडा लोकांना प्रभावित करा

आंतरराष्ट्रीय लेखक डेल कार्नेगी यांनी आपल्या विपुल , संवादात्मक शैलीत , मानसिक तणावातून बाहेर कसे जावे ? आणि आपले जीवन अधिक फायद्याचे कसे बनवावे ?यासाठी खालील व्यावहारिक सल्ले आणि तंत्र प्रदान केलेले आहे.
* सहजपणे आणि पटकन आपले मित्र बनवा .
* तुमच्या व्यवहाराने इतरांना आकर्षित करा .
* आपले संवाद कौशल्य वाढवा आणि अधिक मनोरंजक व्हा .
* नवीन ग्राहक आणि हितचिंतक मिळवा.

मित्र जोडा व लोकांना प्रभावित करा
या पुस्तकाने आपण आपल्या नातेसंबंधात बदल घडवून आणू शकतो आणि आपल्या जीवनातील सर्व लोकांबरोबरच्या व्यवहारात सुधारणा करू शकतो.

140 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मित्र जोडा लोकांना प्रभावित करा”

Your email address will not be published.