172330cookie-checkमुक्ती

मुक्ती

‘ मुक्ती ’ ही कथा या आधी मी माझ्या ब्लॉगवर लिहिली होती. सुचेल तसा एक भाग, अशा पद्धतीनं हे पंधरा भाग तयार झाले. चार मित्रांची गोष्ट, इतकंच आधी ठरलं होतं. चौकट ही एवढीच होती. पुढे जे सुचेल ते, अशा पद्धतीनं ही कथा रंगली. रंगली म्हणजे खरंच रंगली. मला स्वतःला या पंचवीस भागांच्या प्रवासानं गुंतवून ठेवलं होतं. प्रत्येक भाग होताना आणि त्यानंतरच्या भागात काय असेल, याची उत्सुकता मलाही लागलेली असायची. कदाचित हे आत्ता वाचताना अतिशयोक्त वाटेल; पण ते तसं नाही. खरोखरच आपण काय लिहिणार आहोत, याची कल्पना आधी नसायची मलाही. त्यामुळे व्हायचं काय, कधीकधी आठवडा, दोन आठवडेही काहीच लिहिलं जायचं नाही आणि कधीतरी दोन दिवसांत तीन भागही लिहून व्हायचे.

200 Rs

अधिक माहिती

Additional information

Binding

Author

Language

Pages

Publications

Weight (in Kg)