151010cookie-checkमुलांच्या मनात दडलंय काय ?

मुलांच्या मनात दडलंय काय ?

मुलांच्या मनात काय आहे? हे कसे शोधता येईल? त्यांच्या वर्तनातून, बोलण्यातून… लेखिका मीना शिलेदार यांनी मुलांच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. मुले घरात, बाहेर, शाळेत, शेजाऱ्यांशी, मित्र-मैत्रिणींशी, कशी वागतात, ती त्यांच्या मनात काय बोलत असतात, कोणत्या भाव-भावना दडवत असतात हे त्यांनी स्वतंत्र प्रकरणांमधून काही उदारहरणांमधून दाखवून दिले आहे.

130 Rs

अधिक माहिती

Additional information

Binding

Author

मीना शिलेदार

ISBN No

Language

Pages

Publications

Weight (in Kg)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुलांच्या मनात दडलंय काय ?”

Your email address will not be published.