171560cookie-checkनवा विजयपथ

नवा विजयपथ

१९८६ साली श्री अविनाश धर्माधिकारी यांची IAS सेवेत निवड झाली . त्या वर्षी IAS सेवेत महाराष्ट्रातून निवडले गेलेले ते ‘एकमेव ‘ अधिकारी होते. सेवेत असतानाही त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने सांभाळून स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनासाठी अनेक कार्यशाळा होत्या. सात वर्षे अशा प्रकारे कार्यशाळा घेतल्यानंतर १९९३ साली त्यांनी ‘१, विजयपथ ‘हे पुस्तक लिहिले.

550 Rs

अधिक माहिती