99280cookie-checkओजस्वी

ओजस्वी

भास्करायण या गाजलेल्या कादंबरीनंतर ‘ओजस्वी’ ही दुसरी
नवीन कादंबरी. ही कादंबरी म्हणजे श्री. अरुण दत्तात्रय देशमुखांचे
आत्मचरित्र नाही. त्यांच्या सैनिकी जीवनावर आधारित ही एक
रोमहर्षक कादंबरी आहे. कथेच्या मागणीनुसार व तिला रोचक तसेच
वाचनीय बनवण्यासाठी त्यात कल्पनाविश्वाच्या आधारे बरेच काही
बदल केलेले आहेत. अर्थात हे करत असताना एअर फोर्सचे
वास्तववादी वर्णन करायचा प्रयत्न केला आहे.

150 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ओजस्वी”

Your email address will not be published.