99260cookie-checkपक्षिगाथा

पक्षिगाथा

नाशिकचे सुप्रसिद्ध पक्षिनिरीक्षक, तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे
पक्ष्यांबद्दलचे
कुतुहल वाढविणारे एक उत्तम पुस्तक. ‘पक्षी आहे तरी
कोण ?’ इथून सुरु होणारे पुस्तक शरीररचना, इंद्रिय, उदरभरण,
आवाज, पक्ष्यांचे स्थलांतर, स्थलांतराचा अभ्यास, त्यांच्यावर येणारी
संकटे, पक्ष्यांचे वर्गीकरण, नामकरण, जाती, पक्ष्यांचे आयुष्य, मृत्यु
इत्यादींबद्दल सामान्य व्यक्तीला व पक्षिमित्रांना पडत असलेल्या
प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं देणारे अतिशय उपयोगी असे हे माहितीपूर्ण
पुस्तक. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी खास आकर्षण ठरु शकते.

112 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पक्षिगाथा”

Your email address will not be published.