99800cookie-checkप्रतिसाद

प्रतिसाद

आई-वडिलांअभावी आश्रमाच्या खर्चावर एमबीएची परीक्षा दिल्यानंतर नोकरीसाठी मुंबईला यायचे मनसुबे रचत असतानाच शेवटचा पेपर देऊन होस्टेलवर परतल्यावर आपले पुढील आयुष्य कोणते वळण घेणारं आहे यांची कल्पना आदित्यला नव्हती.दुसऱ्याच दिवशी तो ठरल्याप्रमाणे होशगडमधील जीवन विद्या संस्थेत येऊन पोचतो.

आई-वडील, आजोबांनी चालविलेल्या शाळेची सूत्रे त्यांच्या पाश्च्यात आदित्यने स्वीकारावीत, अशी त्यांची इच्छा असल्याचे गुरुजी सांगतात. तेथे त्याला स्वप्नात दिसणाऱ्या हनुमानाची मूर्ती मंदिरात व तसबिरात दिसते. आदित्य शाळेत रुजू होत; पण मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, यांच्या असहकारामुळे तो वैतागतो.

मग गुरुजींच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने व मारुतीयाकडून प्रेरणा घेऊन तो एकएक अडचणींचा सामना युक्ती व भक्तीचा मेळ घालीत करतो. व्यवस्थापन, ह्युमन रिलेशन यांचा वापर तो करतो व यश मिळवतो. ‘प्रतिसाद’मधून आदित्यची ही कथा रेखाटून मनोज अंबिके यांनी अध्यात्म व व्यवस्थापकीय कौशल्याचे जीवनातील महत्व स्पष्ट केले आहे.

146 Rs

अधिक माहिती

Additional information

Weight 0.364 kg
Author

Manoj Ambike

Binding

Paperback

ISBN No

9.79E+12

Language

Marathi

Pages

392

Publications

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रतिसाद”

Your email address will not be published.