151550cookie-checkराज्योगिनी अहिल्याबाई होळकर

राज्योगिनी अहिल्याबाई होळकर

लोकमाता, शरणांग्ता, न्यायनिष्ठूर, लोक प्रशासक. अभयदात्री, दानशूर, धर्माभिमानी असूनही सर्वधर्मभाव सांभाळून आयुष्यभर निष्ठेने, केवळ परोपकारी वृत्तीने राज्य कारभार करून, स्वदु:ख बाजूला ठेऊन केवळ लोकोपरार्थ आयुष्य जगणार्‍या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं चरित्र हे प्रत्येक व्यक्तीने, महिलांनी, मुलांनी वाचावं असं आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर हे प्रात:स्मरणीय नाव! निरपेक्षपणे महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी स्वत: व्रस्तस्त भूमिका स्वेच्छेने स्वीकारत स्वत:च्या इंदौर संस्थानाचा विकास केलाच. शिवाय संपूर्ण भारतात तीर्थक्षेत्रांचा विकास केला. लोकसेवेचा वारसा त्यांनी आधुनिक भारताला दिला. हा वारसा वाराणसीपासून कृष्णेच्या तीरावरच्या वाईपर्यंत आजही टिकून आहे. आयुष्यात येणारी दु:ख बाजूला करतमाणसाने पुढे कसं जायचं याचं मार्गदर्शन महाराणी, लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रातून प्रत्येक ओळीतून जाणवतं. मनोविकास प्रकाशनचं हे पुस्तक म्हणजे त्या  लोकमातेला त्रिवार प्रणाम!

60 Rs

अधिक माहिती

Additional information

Binding

Author

विठ्ठलराय भट

ISBN No

Language

Pages

Publications

Weight (in Kg)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राज्योगिनी अहिल्याबाई होळकर”

Your email address will not be published.