182200cookie-checkसहावे सुख

सहावे सुख

‘सहावे सुख’ पाच सुखाहून फार वेगळे आणि दुर्मिळ आहे. दुर्लभ आहे. प्रयत्नांच्या पाऊलवाटेने जाताना आपल्या आयुष्यामध्ये अचानकपणे असा एखादा क्षण येतो किंवा असा एखादा प्रसंग घडतो, की आपण आतून बाहेरून मोहरून जातो. तो प्रसंग वा क्षण आयुष्यात घडावा अशी अपेक्षा असू शकते. . पण ध्यानीमनी नसताना अचानकपणे तो क्षण वा प्रसंग आपल्या वाट्याला येतो. आभाळात इंद्रधनू प्रगटावे तसा! आपण चैतन्याने न्हाऊन जातो. आपल्या श्रमाचे, कष्टाचे, प्रयत्नांचे, प्रतिभेचे, उभ्या वाटचालीचे सार्थक करणारा तो क्षण म्हणजेच ‘सहावे सुख’ असते. असे सहावे सुख’ आपल्याला लाभावे ही शुभेच्छा मोठी भावपूर्ण आणि अर्थगर्भ आहे.

160 Rs

अधिक माहिती

Additional information

Author

Publications

Binding

ISBN No

Language

Pages

Weight (in Kg)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सहावे सुख”

Your email address will not be published.