150490cookie-checkसीरिया सगळे विरुद्ध सगळे

सीरिया सगळे विरुद्ध सगळे

2011 साली अरब स्प्रिंग झालं. अरब प्रदेशातील हुकूमशाह्यांविरोधात तरुणांनी उठाव केला, स्वातंत्र्य आणि सुखी जीवन मागितलं. उठावाचं लोण सीरियात पसरलं, तरुण रस्त्यावर उतरले, आंदोलन सुरू झालं. सीरियाचे अध्यक्ष बशर आसद यांनी बंदुका, रणगाडे, विमानं वापरून आंदोलन दडपायला सुरवात केली. अमेरिका, रशिया, इराण, सौदी अरेबिया इत्यादी देशांनी व त्यांच्या गटांनी कधी सीरियन सरकारला तर कधी विरोधकांना मदत केली. युद्ध गृहयुद्ध राहिलं नाही, जागतिक झालं. सुमारे 4 लाख माणसं मेली. सुमारे 8 लाख माणसं देशातल्या देशातच बेघर झाली.

199 Rs

अधिक माहिती

Additional information

Binding

Author

निळू दामले

ISBN No

Language

Pages

Publications

Weight (in Kg)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सीरिया सगळे विरुद्ध सगळे”

Your email address will not be published.