109030cookie-checkद सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ

द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ

आपल्याला एकच आयुष्य मिळालं आहे, त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टींनी फरक पडतो त्या गोष्टी कमीच ठेवायला शिकलं पाहिजे. आता त्या गोष्टी कोणत्या, याची निवड जाणीवपूर्वक आणि नीट विचार करून झाली पाहिजे. मॅन्सनच्या या जरा-इथे-समोर-बस-आणि-माझ्याकडे-बघ-मला-तुझ्याशी-बोलायचंय पद्धतीच्या लिखाणात विस्मित करणाऱ्या अनेक घटना आहेत, अरे! हे काय! असं म्हणायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. त्याचं लिखाण कोणीतरी तोंडावर थंड पाण्याचा हबकारा मारावा आणि खडबडून जागं करावं असं वाटतं, पण ते तुम्हाला आयुष्य अधिक समाधानाने जगायचंही बळ देतं.

200 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ”

Your email address will not be published.