85750cookie-checkतुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही ‘श्रीं’ चीच इच्छा आहे

तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही ‘श्रीं’ चीच इच्छा आहे

शिकल्याने श्रीमंत होता येत असे नाही.
अंगठाछापही लक्षाधीश असू शकतात.
काबाडकष्टाने श्रीमंत होता येत असेही नाही.
ऐतखाऊ लोकही श्रीमंत असलेली आढळतात.
आणि श्रीमंतांची मुले श्रीमंत राहातातचं, असेही नाही.
गर्भश्रीमंतांची मुले ही अन्नासाठी मोताद बनू शकतात.
मग श्रीमंतीचे नेमके सूत्र काय आहे?
पैसे मिळवने हे एक शास्त्र आहे;
तो टिकून ठेवणे व वाढवणे,ही एक कला आहे.
आणि या दोन्ही गोष्टींचा
पैश्याच्या व्यवस्थापनाशी फारच घनिष्ट संबंध आहार.

या पुस्तकातून ‘श्रीमंतीचे सूत्र’ उचलून
तुम्ही शाश्वत श्रीमंत होऊ शकाल.

165 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तुम्ही शाश्वत श्रीमंत व्हावे ही ‘श्रीं’ चीच इच्छा आहे”

Your email address will not be published.