106910cookie-checkवॉल्डन

वॉल्डन

थोरोने आपल्या जीवनात एक भन्नाट प्रयोग केला. आपल्या शहरी जीवनाला सोडून थोरो ‘वॉल्डन’ नावाच्या तळ्याकाठी चक्क जंगलात झोपडी बांधून राहू लागला. राहाण्यासाठी त्याने प्रत्येक गोष्ट स्वतः बनवली, स्वत:च्या हातांनी घर बांधले, शेती केली. जवळपास दोन वर्षे तो शहरापासून दूर जंगलात वॉल्डन या तळ्याशेजारी राहिला आणि तिथल्या चिंतनातून जगासाठी पिढ्यानपिढ्या उपयोगी पडतील असे विचार लिहून काढले ते विचार म्हणजे ‘वॉल्डन’ हे पुस्तक. या पुस्तकाने अनेकांचे आयुष्य बदलले. हे पुस्तक आपल्याला आजचे जगणे उद्यावर न ढकलता जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा रसरसून उपभोग घ्यायला शिकवते. दीडशे वर्षाहून अधिक काळ होऊनही वॉल्डन हे पुस्तक आजही जगभर आवडीने वाचले जाते व लाखो लोकांना जगण्याला भिडण्याची प्रेरणा देते.

300 Rs

अधिक माहिती

Additional information

Binding

ISBN No

Language

Pages

Weight (in Kg)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वॉल्डन”

Your email address will not be published.