86490cookie-checkयंत्रसेविका आणि इतर विज्ञानकथा

यंत्रसेविका आणि इतर विज्ञानकथा

चालू युग हे विज्ञानयुग म्हणवले जाते. कारण एकोणविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत मानवी इतिहास जेवढे वैज्ञानिक शोध लागलेत त्यापेक्षा कितीतरी जास्त शोध विसाव्या शतकाच्या व एकोणविसाव्या शतकाच्या सुरुवातीला लागले आहेत. त्यामुळे मानवी जीवन पूर्णपणे बदलून गेले आहे आज विज्ञानाणे लावलेल्या शोधामुळे कितीतरी वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. त्या वस्तूंच्या उपयोगाविना मानवी जीवन ठप्प होऊन जाईल दोन तीन तास वीज गेली किंवा नळाला पाणी आले नाही तर घरात जो गोंधळ माजतो त्यावरून याची कल्पना येऊ शकेल आज वाहतुकीची साधने, गृहउपोयोगी वस्तू, मनोरंजनाची साधने, दूरसंचार साधने, मोबाईल, इंटरनेट, यांनी मानवी जीवन व्यापून टाकले आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा परिणाम मानवाच्या वर्तुणुकीवर, मनोवृत्तीवर,बुद्धीवर किंबहुना त्याच्या दैनंदिन जगन्यावर होतो आहे. हा बदल चांगला किंवा वाईट असा दुहेरी असू शकतो. विज्ञानकथा हे बदल सांगण्याचा प्रयत्न करते आणि भविष्यात लावणाऱ्या वैज्ञानिक शोधांमुळे मानवी जीवन कसे बदलून जाणार आहे हेही दाखवण्याचे प्रयत्न करते.

97 Rs

अधिक माहिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “यंत्रसेविका आणि इतर विज्ञानकथा”

Your email address will not be published.