{"product_id":"hanumant-jase-ahet-tase-ka-ahet","title":"हनुमंत जसे आहेत तसे का आहेत ? ( Hanumant Jase Ahet Tase Ka Ahet ? )","description":"\u003ch4\u003eDescription\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eहनुमंतांना वायुपूत्र का बनविण्यात आले?\u003cbr\u003eवायुपुत्रापेक्षा त्यांना पवनपुत्र म्हणणे हे जास्त आध्यात्मिक फायदा मिळवण्यासाठी का सांगितले असावे ?\u003cbr\u003eत्यांना वानराचेच रुप का देण्यात आले असावे?, इतर पशूचे का नाही?\u003cbr\u003eत्यांच्यावर शेंदूराचे लेपन का केल्या जाते?\u003cbr\u003eत्यांना कोणता नैवेद्य, फुले, पानांचा हार अर्पण केल्या जातो व का?\u003cbr\u003eत्यांना विशिष्टप्रकारे बसलेलेच का दाखविण्यात आले आहे ?\u003cbr\u003eत्यांच्या हातात विशिष्ट शस्त्रच का देण्यात आले आहे ?\u003cbr\u003eत्यांच्या दास्यभक्तीचा त्यांना काय फायदा मिळाला?\u003cbr\u003eत्यांना सांगिततज्ज्ञ असे का दाखविण्यात आले असावे?\u003cbr\u003eत्यांना चिरंजीव ही पदवी का देण्यात आली असावी?\u003cbr\u003eत्यांना बालाजी का म्हणतात? तिरुपती बालाजी आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे?\u003cbr\u003eत्यांनी लिहिलेल्या रामनामाने समुद्रावर दगड कसे तरले असावे?\u003cbr\u003eसोने हे जळू शकत नाही, तरीही त्यांनी सोन्याची लंका कशी जाळली असावी? किंवा\u003cbr\u003eसोन्याची लंका जाळण्याचा गूढार्थ काय ?\u003cbr\u003eहनुमंताचे सूर्याला गिळणे खरे आहे काय ?\u003cbr\u003eहनुमंत हे त्रेतायुगात रामासोबत आले, पण द्वापरयुगात अर्जुनासोबत सुध्दा महाभारत युध्दात ते का हजर राहू शकले ?\u003cbr\u003eसमर्थ रामदासांनी मारुतींची अकराच मंदिरे का बांधली?, कमी किंवा जास्त का नाही?\u003cbr\u003eया आणि यासारख्या हनुमंताबद्दल असलेल्या अनेक जिज्ञासा शमविण्यासाठी, हनुमंताबद्दल असलेल्या प्रचलित अंधश्रद्धा दूर करून, करीत असलेली पूजा अधिक फलदायी होण्यासाठी, सूज्ञ वाचकांनी हा प्रश्नोत्तर स्वरूपात लिहिलेला धर्म, तर्क, व्युत्पत्ती आणि मानसशास्त्रावर आधारित ग्रंथ जरूर वाचावा.\u003c\/p\u003e\n\u003ch4\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eAdditional Information\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003ePublications\u003c\/strong\u003e : प्रसाद प्रकाशन  (Prasad Prakashan)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e : चंद्रशेखर पंडित\u003c\/span\u003e ( Chandrashekhar Pandit )\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e :  Paperback\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eISBN No\u003c\/strong\u003e : \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e :  मराठी ( Marathi )\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eWeight (gm)\u003c\/strong\u003e :  360gms\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eWidth\u003c\/strong\u003e   :  22\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eHeight\u003c\/strong\u003e  :  14\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eLength\u003c\/strong\u003e  :  3\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e  : 1\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e   :  290\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Granthpremi","offers":[{"title":"Default Title","offer_id":53734818054438,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0684\/1666\/7942\/files\/HanumantJaseAhetTaseKaAhetMarathiBookFrontPage.jpg?v=1787238702","url":"https:\/\/granthpremi.com\/products\/hanumant-jase-ahet-tase-ka-ahet","provider":"Granthpremi - Online Book Store","version":"1.0","type":"link"}