स्वयंपाक घरातील मसाले - Part 2

सुपर हिरॊज घडवताना – सीझन १ – एपिसोड – 6 – स्वयंपाक घरातील मसाले – भाग २ प्रत्येक गृहिणीला सर्व मसाले का वापरायचे, त्याचे फायदे काय आहेत हे समजलेच पाहिजे .. आपण फोडणी देताना हिंग, जीरे , मोहरी , कढीपत्ता का टाकतो, हे आपण मागच्या एपिसोड मध्ये ऐकले. आता ऐका, वाटणामध्ये टाकल्या जाणाऱ्या पदार्थांचे महत्व. कोथिंबीर, गवती चहा, पुदिना, तुळस या हेर्ब्स चे फायदे. जवस, दाणे, तीळ आणि खोबरे का असावे वापरामध्ये? या  पदार्थांना डॉक्टर “छुपे रुस्तम” का म्हणतात? काही काढे किंवा होम remedies ज्या गृहिणीला नक्की माहित हव्यात. गृहिणींनो, हे नक्की समजून घ्या आणि तुमच्या स्वयंपाक बनवण्याच्या कौशल्याला, आरोग्याची, आयुर्वेदाची जोड द्या. हे समजून घेण्यासाठी नक्की हा एपिसोड ऐका. हा एपिसोड स्पॉन्सर केला आहे संपूर्ण हेल्थ स्टोअर ने.  संपूर्ण हेल्थ स्टोअर पुण्यामध्ये ऑरगॅनिक आणि हेल्दी फूड ऑपशन्स provide करते.

Leave a Reply

Your email address will not be published.