'कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात मानवाच्या उपजीविकेवर नकारात्मक किंवा सकारात्मक होऊ पाहणारा परिणाम व मानवाच्या जगण्याविषयीच्या संकल्पनांतच होऊ पाहणारी उत्क्रांती या अशा गंभीर व अतिमहत्त्वाच्या बाबतीत सर्वकष व सर्वसमावेशक चर्चा होणं अत्यावश्यक आहे. म्हणूनच अच्युत गोडबोले यांचं हे सखोल विवेचन असलेलं पुस्तक या संदर्भात वाचकांना पर्वणीच ठरावी.'
डॉ. अनिल काकोडकर, पद्मविभूषण, प्रसिद्ध संशोधक, AICTE चे प्रतिष्ठित चेअर प्रोफेसर, 'राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी'चे चेअरमन, अँटॉमिक एनर्जी कमिशनचे माजी चेअरमन.
Book Name : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Inteligence)