Description संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर अवघ्या सहा महिन्यात मराठ्यांचे राज्य मोडले. औरंगजेबाला वाटले, मराठे आता संपले ! आणि.. अचानक एक भयंकर वादळ घोंघावू लागले. या वादळाने सत्तेच्या सागरावर तोऱ्यात तरंगणाऱ्या मोगल साम्राज्याच्या...
राजाधिराज पृथ्वीराज चौहानांनंतर तब्बल ३६५ वर्षांनी दिल्ली जिंकून हिदुस्थानचं सम्राटपद भूषवणारा एकमेव हिंदू पुरुष म्हणजे हेमू. असं धैर्य, असं कर्तृत्व त्याआधी वा त्यानंतर एकाही हिंदू वीराला जमलं नाही. हिंदुस्थानच्या राजकीय...
Description गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्ये मराठीतील पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, 'केळूसकरकृत शिवचरित्राएवढे समग्र व...
Description दुर्योधन खरेच महाभारताचा खलनायक होता का? “लोक म्हणतात दुर्योधन लोभी, असंतुष्ट, मत्सरी आहे; अहंमन्य आणि दुष्ट आहे. यांतला एकही आरोप मला नाकारायचा नाही. मी लोभी आहे कारण मला सम्राटपदाची...
Description थोरले बाजीराव पेशवे यांच्या दैदिप्यमान जीवनावरील त्रिखंडात्मक महाकादंबरी “देवयोद्धा”शहामतपनाह बाजीराव !साहिबे फुतूहाते उज्जाम बाजीराव!शौर्याचा सागर आणि प्रचंड विजयाचा धनी असलेला अजेय, अपराजित पेशवा!मराठ्यांच्या मनात साम्राज्याचं स्वप्न पेरणारा!साध्या बारगीर, शिलेदारातून...
Description अग्निरेखा – स्वातंत्रसमर १८५७! इंग्रजांना हाकलून देश स्वतंत्र करण्यासाठी भारतीयांनी केलेला हा पहिला संघटित आणि सुनियोजीत प्रयत्न! एका बलाढ्य परकीय शक्तीशी प्रयत्नांची पराकाष्ठा करून लोक प्राणपणाने लढले. अनेकांनी आपल्या...
ही त्याच सिंधची कथा आहे, जो कधीकाळी भारतवर्षाचा अविभाज्य भाग होता आणि ज्याचा उल्लेख भारताच्या राष्ट्रगीतात केलेला आहे.सातव्या शतकाच्या मध्यावर धर्मध्वज आणि तलवारी हाती घेऊन अरबांनी आपलं विजयी अभियान सुरू...
Description मराठीतील पहिले केळुसकर लिखित शिवचरित्र..... Publications : मधुश्री पब्लिकेशन (Madhushree Publication)Author : कृष्णराव अर्जुन केळूसकर (Krushnarao Arjun Keluskar)Binding : PaperbackISBN No : 9789391629120Language : मराठी ( Marathi )Weight (gm) : 458 gmsWidth : 14Height : 4Length : 22Edition :...
Description दारा शिकोह ! एक सहिष्णू, विद्वान, ज्ञानोपासक विचारवंत आणि या देशाच्या बहुरंगी संस्कृतीचा खरा पाईक ! शांतीचं नंदनवन इथे निर्माण व्हावं म्हणून तो धडपडला, धर्मवेड्यांशी अविरत झुंजला. अखेर या...
धार्मिक संघर्ष हा जितका जुना आहे तितकीच जुनी धार्मिक समन्वयाची भावनाही. जगन्नाथपुरीचं मंदिर अन् ओरिसातला वैष्णव धर्म, मोगल अन् अफगाणांची शेकड्यांनी आक्रमणं झाली, तरी अबाधित राहिला. त्याचं संरक्षण करण्यास शर्थीचे...