२०१९च्या निवडणुकांनंतर सुधारून अद्ययावत केलेल्या या अत्यावश्यक पुस्तकात, भारतातील एक अत्यंत धाडसी आणि मर्मदृष्टी असलेला पत्रकार, विचारवंत देशाचा लेखाजोखा मांडत आहे. द्वेषाने असहिष्णुतेने चर्चेची, संवादाची, अन् सामाजिक सलोख्याची जागा घेतली...
'मुक्त झालेला मी चांभार' असा स्वतःचा उल्लेख करणाऱ्या भक्ती परंपरेतील विद्रोही संत रविदास (१४५०-१५२० ) याने भारतीय कल्पितादर्श (युटोपिया) समाजाचे पहिले चित्र आपल्या 'बेगमपुरा' या गीतातून मांडले. बेगमपुरा - एक...
इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी डोंगर माथ्याकडे सूर्यास्त पाहण्यासाठी वळतात. गावातील गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय, पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शांत निवांत आयुष्यासाठी तो रेंगाळू...
सहसा विशाल भारतीय उपखंडाचा इतिहास सांगताना, आधुनिक काळातील भारताचा मोठा भाग एकाच राजाच्या आधिपत्याखाली असण्याचा काळ अत्यल्प असल्याचं सांगितलं जातं. परकी आक्रमणं आणि गंगेच्या खोऱ्यातील राजकारण यांनी बहुतांश लोक झपाटून...
'आपल्या लोककथांमध्ये एका जादूटोणा अवगत असलेल्या राक्षसाची गोष्ट येते. हा राक्षस दुष्ट, अत्याचारी असतो. आख्या जगाला त्यानं हवालदिल करून सोडलेलं असतं. हाहाकार माजविलेला असतो. त्याचा पाडाव करणं अशक्य असतं, कारण...
डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या ध्येयवादाची संक्षिप्त ओळखडॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १८९१ साली एका अस्पृश्य कुटुंबामध्ये झाला. सामाजिक अन्यायाविरोधात लढा उभारणारे ते आधुनिक भारतातील महान नेते होते. या...
गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील जीवनावर आधारित कादंबरी. या विशाल कादंबरीचे नायक महात्मा गांधी नसून मोहनदास आहेत. तुमच्या आमच्यासारखा एक माणूस रोजीरोटीसाठी दक्षिण आफ्रिकेत जातो, तेथील अन्य गिरिमिटियांना बरोबर घेऊन, त्यांच्या मुक्ततेचे...
Description गावातली जीवनदृश्यं - नोबेल आणि बुकर पुरस्कार विजेते लेखक जे. एम. कुट्सी यांच्या तीन आत्मचरित्रपर कादंबऱ्यांचा संकलित खंड-(‘बालपण’, ‘तारुण्य’ आणि ‘उन्हाळा’)ओरिजिनल इंग्लिश पुस्तक – Scenes from Provincial Life (BOYHOOD,...