Description सहोदर - साठोत्तरी मराठी साहित्यातील तीन बिनीचे साहित्यिक आरती प्रभु, ग्रेस आणि जी. ए. कुलकर्णी; दोन कवी आणि एक कथाकार. या तीन आधुनिक सहित्यकर्मींचा शोध आणि वेध घेण्याचा आव्हानात्मक...
परंपरेचा नवा अर्थ सांगण्याची सुरुवात भाषेच्या माध्यमातून होते. याची जाणीव ज्ञानेश्वर माऊलींनी समाजजीवनात रुजविली. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन म्हणत तुकोबांनी भाषेला समाजजीवनाचा आणि विश्वभानाचा आरसा केले. हाच वारसा 'त्रयोदशी'तून व्यक्त...