Custom Event Setup

×

Click on the elements you want to track as custom events. Selected elements will appear in the list below.

Selected Elements (0)
    Categories

      अध्यात्मिक

      Collection of Marathi books on Spirituality

      सार्थ श्री ज्ञानेश्वरी (Sarth Shree Dnyaneshwari) मामासाहेब दांडेकर

      Rs. 700.00

      Description सार्थ ज्ञानेश्वरी - वै.श्री.ह.भ.प. मामासाहेब दांडेकर प्रासादिक. मूळ श्लोक, ओव्या व त्यांचा सुलभ मराठी अर्थ. प्रत्येक अध्यायाचा संक्षिप्त अर्थ, प्रासंगिक रेखाचित्रे, श्लोक व ओव्या यांची अनुक्रमणिका इ. ( *...

      श्रीमन्महाभारताचा उपसंहार (Shrimanmahabharatacha Upsanhar)

      Rs. 1,000.00Rs. 870.00

      Description १९०४ ते १९१२ या कालखंडात ग. वि. चिपळूणकर आणि मंडळीने त्या काळी उपलब्ध असलेल्या तीन-चार प्रतींपकी गोपाळ नारायण यांची प्रत घेऊन ‘श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर’ हा प्रकल्प एकूण नऊ...

      आजची ज्ञानेश्वरी (Ajachi Dnyaneshwari)

      Rs. 600.00

      आजची ज्ञानेश्वरी सामान्य माणसाला समजून घेण्यासाठी सोप्या मराठी भाषेत खास पटकथा लिहिलेली आहे. पुस्तकाचे भाषांतर मूळ ज्ञानेश्वरीतून श्री. त्र्यंबक चव्हाण आणि पद्मविभूषण डॉ विजय भटकर यांनी संपादित केले. मल्टीव्हर्सिटी पब्लिकेशनचे...

      महाराष्ट्राची संतपरंपरा (Maharashtrachi Sant Parampara)

      Rs. 110.00

      'महाराष्ट्राची संतपरंपरा' या माझ्या ग्रंथाचा पहिला भाग इ. स. २०१२ मध्ये दिलीपराज प्रकाशनानं प्रसिद्ध केला होता व त्याला वाचकांचा उदंड प्रतिसादही लाभला होता. त्यात महाराष्ट्रातील विविध धर्मांच्या व पंथांच्या शंभर...

      पसायदान (Pasyadan)

      Rs. 300.00

      Description विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधाराने मिळणारे भौतिक सुख क्रमाक्रमाने, पारलौकिक व आधत्मिक सुखाकडे कशी वाटचाल करते व या प्रवासात, एकमेकांस समजून, सामावून घेण्याच्या कल्पनांचे विलक्षण कार्यसूत्र आहे. भौतिक-अधिभौतिक व आध्यात्मिक संघर्ष...

      भारतातील तीर्थयात्रा (Bhartatil Tirth Yatra)

      Rs. 250.00Rs. 213.00

      भारतातील तीर्थयात्रा - बारा ज्योतिर्लिंग, चारधाम, सप्तपुरी, त्रिस्थळी, पंचमहासरोवरे, चतुरायुधक्षेत्रे, पंचमहातत्त्वे, उत्तराखंडातील चारधाम, अष्टविनायक, साडेतीन शक्तिपीठे अशा ५७ तीर्थस्थळांची यात्रा २३ नकाशांसह  Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)Author :  गीता...

      श्री परशुराम स्थलयात्रा (Shree Parshuram Sthal ytra)

      Rs. 170.00Rs. 153.00

      Description श्री परशुराम स्थलयात्रा - लेखिकेने भारतातील तीर्थयात्रा ,महाराष्ट्रातील तीर्थयात्रा ,श्रीकृष्ण स्थलयात्रा अशी विविध पुस्तकं लिहिली आहेत .प्रत्येक पुस्तक लिहिताना त्या भारतभर प्रवास करून माहितीचा खजिना जमा करतात .श्री परशुराम...

      नमामि देवि नर्मदे (Namami Devi Narmade)

      Rs. 260.00Rs. 234.00

      नमामि देवि नर्मदे! - लेखकाला श्रीमद्भगवद्गीता, उपनिषद आणि संत वाड्.मय यांचा अभ्यास, चिंतन मनन करताना प. पू. स्वामी स्वरूपानंद सरस्वतींचा परीस्पर्श झाला. सिध्द सद्गुरू शांतीनाथजी महाराजांचा अनुग्रह लाभला. त्यातून एकांताची...

      कबीर कबीर (Kabir Kabir)

      Rs. 300.00Rs. 270.00

      कबीराचं सत्य त्याच्यासाठी खरंखुरं होतं आणि शोधक म्हणून त्याच्या काव्यामध्ये गुंतून जाणाऱ्यांसाठीही ते सत्य असतं. आपल्या आतलं देवत्व आपल्याला शांत आणि कनवाळू होण्याचा आतला मार्ग दाखवतं, जसं न्य य आणि...

      श्रीमद्भभागवत कथासार (ShreemadBhagvat Kathasar)

      Rs. 450.00

      चतुश्लोकीस्कंध २, ९ वा अध्यायसृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो, माझ्याव्यतिरिक्त स्थूल, सूक्ष्म किंवा या दोन्हींचे कारण अज्ञान तेही नव्हते. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे, तेही मीच आहे....

      गुलाबराव महाराजांची विचार संपदा (Gulabrao Maharajanchi VicharSampada)

      Rs. 400.00

      सांख्यशास्त्र सेश्वर की निरीश्वर असा बाद असला तरी 'ईश्वर नाही, असे निश्चयात्मक विधान यात नाही. उलट स हि सर्ववत् सर्वकर्ता।। व ईदृशा ईश्वरसिद्धिसिद्धा ।। या सूत्रांवरून 'पुरूष हाच ईश्वर असू...

      मुक्ताई जाहली प्रकाश (Muktai Jahali Prakash)

      Rs. 275.00Rs. 250.00

      "महाराष्ट्र संतमंडळीत मुक्ताईंचे स्थान सर्व संतांनी आदराने मान्य केले . योगिनी , मुक्ताई , तत्वचिंतक मुक्ताई आणि कवी मुक्ताई अशी तीनही रूपे त्यांच्या वाङ्मयातून आढळून येतात . संत मुक्ताईंनी प्रपंच...

      आजची श्रीमद्भगवद्गीता (Aajchi ShrimadhBhagwadgeeta )

      Rs. 250.00

      आजची श्रीमद् भगवद् गीता - संस्कृत भाषेत असलेले मूळ श्लोक साध्या मराठी भाषेत अनुवादित आहेत. सामान्य माणसाला हे समजणे सोपे आहे . या पुस्तकाचे भाषांतर मूळ भगवद्गीतेतून श्री. त्र्यंबक चव्हाण...

      कैलास एक अंतर्वेध (Kailas Ek Antarvedh)

      Rs. 270.00Rs. 230.00

      कैलास एक अंतर्वेध - कैलास मानस सरोवराच्या यात्रेला मोठं धार्मिक महत्व आहे. ही यात्रा केलेल्या स्वामी वेदानंद यांच्या अध्यात्मिक साहसाची ही कथा आहे. ही यात्रा भारत, नेपाळ आणि तिबेटमधील हिमशिखरांची...

      बिंब प्रतिबिंब ( Bimb Pratibimb)

      Rs. 750.00Rs. 700.00

      बालपणीच विवेकानंदांच्या नावाशी ओळख झाली. मग गावाशी ओळख झाली. तेव्हा कळून चुकलं की, हा 'बाप'माणूस आहे. आणि कलंदरही. कलकत्ता विश्वविद्यालयाचा हा तरुण पदवीधर. तरुण वयातच श्रीरामकृष्णांच्या सहवासात आला. भगवी वस्त्रं...

      श्रीकृष्ण स्थलयात्रा ( Shreekrushna Sthalyatra )

      Rs. 380.00Rs. 304.00

      Description श्रीकृष्ण जिथे जिथे राहिले, त्याचा नकाशासहित आलेख या पुस्तकात आहे. त्या ठिकाणी लेखिकेने भेटी दिल्या आहेत. काही ठिकाणी जाणे, अतिशय अवघड आहे. जिथे माणसे पोहोचू शकत नाही, तिथे लेखिका...

      गोष्टीरूप हरिपाठ ( Goshtirup Haripath )

      Rs. 350.00Rs. 250.00

      Description लेखक श्री. फडणवीस यांनी या पुस्तकात केवळ हरिपाठाच्या अभंगाचे शब्दशः विवरण न करता दृष्टांताद्वारे म्हणजे गोष्टीरूपाने आतील महत्त्वाचे सिध्दान्त सोप्या शब्दात पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच श्री. फडणवीस...

      श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा संपूर्ण हरिपाठ छोट्या 25 पुस्तिकांचा संच ( Shree Sant Dnyaneshwar Maharajancha Sampurn Haripath 25 Book Set )

      Rs. 500.00Rs. 300.00

      Description या संचा मध्ये 25 छोट्या पुस्तिका आहेत. प्रत्येक पुस्तिकेमधे संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाचे सर्व अभंग दिलेले आहेत. त्याचा अर्थ दिलेला नाही.  देवाचिये द्वारी उभा क्षणभरीं । तेणें मुक्ति...

      श्री स्वामी समर्थांचे प्रासादिक चित्रवैभव - गुरुस्पर्श ( Shree Swami Samarthanche Prasadik Chitravaibhav- Gurusparsh )

      Rs. 5,200.00

      Description अक्कलकोटनिवासी श्रीस्वामीसमर्थ महाराजांची 'रंग'चित्रे आजवर अनेक चित्रकारांच्या कुंचल्यातून समर्थपणे साकारलेली आहेत. रंगसम्राट रघुवीर मुळगावकर, गोपाळराव देऊसकर, नेपथ्यकार पु. श्री. काळे यांसारख्या दिग्गजांपासून, समर्थभक्त स. कृ. काळे, अरुण फडणीस यांसारख्या...

      हिरण्य गर्भ - मराठी - Hiranya Garbh ( Marathi )

      Rs. 600.00Rs. 550.00

      Description कहाणी ब्रम्हांडनायकाची - श्री स्वामी समर्थांची! अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे एक परब्रह्याचा अद्भुत, असामान्य व अनाकलनीय अवतार होऊन गेले! त्यांच्या ज्ञात लीला अक्कलकोटमधील वास्तव्याच्या म्हणजेच साधारणपणे २२ वर्षांच्या...

      हिरण्य गर्भ - हिंदी- Hiranya Garbh ( Hindi )

      Rs. 600.00

      Description अक्कलकोटके श्री स्वामी समर्थ महाराज, परब्रह्म का एक अद्भुत, असामान्य और अनाकलनीय अवतार है! उनकी ज्ञात लीलाएं, उनके अक्कलकोट में निवास के दौरान लगभग २२ वर्षों की हैं, परन्तु...

      Quantam Mechanics - English

      Rs. 1,000.00Rs. 950.00

      "Spirituality means the way of living a better life with satisfaction andbliss based on the purest knowledge system.Spirituality means tounderstand that we are not going to the dead-end of so-called...

      क्वान्टम मेकॅनिक्स (Quantam Mechanics)

      Rs. 700.00Rs. 650.00

      अध्यात्म किंवा अध्यात्मशास्त्र म्हणजे उत्तम, दर्जेदार, समाधानी व आनंदी जीवन जगण्याची आणि आपण मृत्यूकडे जात नसून चैतन्याच्या गावचे कायमचे रहिवासी आहोत असे संस्कार मनावर करण्याची पद्धती होय असे मला वाटते....

      योगवासिष्ठ (Yogavashishtha)

      Rs. 800.00

      योगवासिष्ठ हा भारतीय तत्त्वज्ञान प्रणालीतील एक अत्यंत महत्त्वाचा व अनन्यसाधारण ग्रंथ म्हणून प्रसिद्ध आहे. मूळ संस्कृत ग्रंथ फार विस्तृत असून त्यात ३२००० श्लोकांचा समावेश आहे. वेदशास्त्रसंपन्न कै. रघुनाथशास्त्री पावगी यांनी...

      तैसी मुक्ताबाई आम्हांमधी ( Taisi Muktabai Amhamadhi )

      Rs. 240.00

      Description मुक्ताबाई महाराष्ट्रात आदराचा आणि कौतुकाचा विषय झाला असल्यास त्यात आश्चर्य नाही. मात्र तरीही त्याची कारणमीमांसा आजपर्यंत पुरेशी झाली आहे, असे वाटत नाही. डॉ. रूपाली शिंदे यांचे प्रस्तुत पुस्तक ही उणीव...

      नाथसंप्रदाय स्थलयात्रा ( Nathsampraday Sthalyatra )

      Rs. 400.00Rs. 360.00

      Description 'नाथसंप्रदाय स्थलयात्रा'  ह्या पुस्तकाचं वाचन म्हणजे माझ्यासाठी एक सुवर्णसंधी होती. ह्या वाचनाने गीताकाकूंनी मला एक वेगळ्या जगाची स्थलयात्रा घडवली. इतकं सुंदर आणि सोप्या भाषेत लिहिलेलं नाथांवरचं पुस्तक माझ्यासारख्या नाथांवर...

      पाया पडिला खोले ठायीं (PAYA PADILA KHOLE THAYI)

      Rs. 300.00

      परंपरेचा नवा अर्थ सांगण्याची सुरुवात भाषेच्या माध्यमातून होते. याची जाणीव ज्ञानेश्वर माऊलींनी समाजजीवनात रुजविली. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन म्हणत तुकोबांनी भाषेला समाजजीवनाचा आणि विश्वभानाचा आरसा केले. हाच वारसा 'त्रयोदशी'तून व्यक्त...

      भवार्णवी नाव उभारिली ( Bhavarnavi Nav Ubharili )

      Rs. 220.00Rs. 187.00

      Description ज्ञानराज माझी योग्यांची माउली ।  जेणें निगमवल्ली प्रगट केली ।।१।।  गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ।  ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ।।२।। अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रूप । चैतन्याचा दीप उजळिला ।।३।।  छपन्न...

      डिअर तुकोबा (Dear Tukoba )

      Rs. 250.00

      Description तुकारामायण', 'मीडिया ट्रायल ऑन तुकोबा' आणि 'डियर तुकोबा' अशा तीन रुपात विनायक होगाडे यांनी त्यांना झालेले तुकारामदर्शन आपल्यापर्यंत पोहोचविलेले आहे. ते अत्यंत प्रभावी आणि गुंतवून टाकणारे तर आहेच, खेरीज...

      सार्थ श्री ज्ञानेश्वरी मामासाहेब दांडेकर प्रासादिक ( Sarth Shree Dnyaneshwari Mamasaheb Dandekar Prasadik )

      Rs. 600.00

      Description सार्थ ज्ञानेश्वरी - वै.श्री.ह.भ.प. मामासाहेब दांडेकर प्रासादिक. मूळ श्लोक, ओव्या व त्यांचा सुलभ मराठी अर्थ. प्रत्येक अध्यायाचा संक्षिप्त अर्थ, प्रासंगिक रेखाचित्रे, श्लोक व ओव्या यांची अनुक्रमणिका इ. ( *...

      सार्थ श्री अमृतानुभव ( Sarth Shree Amrutanubhav )

      Rs. 380.00

      Description ज्ञानेश्वर महाराजांनी शके १२१२ म्हणजे इ.स. १२९० यावर्षी ज्ञानेश्वरीचे लेखन पूर्ण केले. ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य १३ शके १२१८ म्हणजेच इ.स. १२९६ या दिवशी समाधी घेतली. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर समाधी...

      सार्थ श्रीमद वाल्मिकी रामायण ( Sarth Shrimad Valmiki Ramayan )

      Rs. 2,350.00

      Description श्रीवाल्मीकिरामायणाला आदिकाव्याचा दर्जा आहे. रामकथा भारतभर पसरून अनेक भाषांमध्ये रामायण लिहिले गेले आहे... वाल्मीकींची रचना साहित्य म्हणून सुंदर आहेच; पण ही नुसती रामकथा नाही. त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, त्यातील...

      Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
      January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
      Not enough items available. Only [max] left.
      Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
      Shopping cart

      Your cart is empty.

      Return To Shop

      Add Order Note Edit Order Note
      Add A Coupon

      Add A Coupon

      Coupon code will work on checkout page