बेस कॅम्पवरुन : महाराष्ट्रातुन हिमालयात गेलेल्या ठळक मोहिमा, त्यांचे थरारक अनुभव, गिर्यारोहकांच्या शब्दातून! २३ नावाजलेल्या महाराष्ट्रीय गिर्यारोहकांचे अनुभव आणि त्यांची ओळख! प्रत्येक मराठी पर्वतप्रेमीने, गिर्यारोहकांनी आणि होतकरू गिर्यारोहकांनी अवश्य वाचावे आणि संग्रही ठेवावे असे पुस्तक!
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan) Author : जयंत तुळपुळे(Jayant Tulpule), आनंद पाळंदे(Anand Palande), दिलीप निंबाळकर(Dilip Nimbalkar), उष:प्रभा पागे (Ushprabha Page) Binding : Paperback Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 360gms Width : 21 Height : 13.9 Length : 1.5 Edition : 1 Pages : 272
Rs. 450.00 Rs. 405.00
Shipping Extra Flat Rate - 55/- Rs Includespackaging