Description
चढाई उतराई - सह्य पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणा. महाराष्ट्राचे सौंदर्य याच्या काळ्या कभिन्न कातळांमध्ये, माथ्यावरील घनदाट वृक्षवेलींमध्ये सामावले आहे. महाराष्ट्राचा पराक्रम आणि स्वातंत्र्यनिष्ठा याच पर्वतराजी मधील दुर्गम दुर्ग आणि त्यांचे अधिपती छत्रपती शिवराय यांच्यामुळे प्रगट झाली आहे. कल्याणकारी राज्य आणि अर्थकारण सह्य पर्वतामुळेच फळले-फुलले आहे. पैठण येथे राजधानी असलेल्या शककर्ता शालिवाहन राजाने निर्मिलेले लोकोपयोगी धर्मकृत्यच जणू म्हणजे नाणेघाट सह्याद्रीमध्येच आहे. हा घाटमार्ग गेली दोन हजार वर्षे अव्याहतपणे उपयोगात आहे असे अनेक घाट पाण्याच्या टाक्या, मंदिरे, खोदीव पायऱ्या असा मानवी कृत्यांचा वारसा मिरवीत आहेत.
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : आनंद पाळंदे (Anand Palande)
Binding : Paperback
ISBN No : 9788187549864
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 370gms Dimensions : 21.5 * 14.3 * 1.5
Pages : 272 Edition : 3