Description
स्वतःला शोधताना वाट्याला येणाऱ्या वेदनेचा चिरदाह व्यक्त करणे हा या कवितेचा स्थायीभाव आहे.वेदनांचे आत्मसंदेहन शब्दांतून व्यक्त करणे ही खूप अवघड गोष्ट अर्चनाताईंची कविता हाती धरून पाहते, तेव्हा तळ हातावर निखारा घेऊन चालण्याची आठवण होते.
--डॉ. रुपाली शिंदे
संसारी स्त्री ला कामाच्या रगाड्यात कोणाची साथ नसली तरी जबाबदाऱ्यांचा ओझं घेऊन अखंडपणे चालत राहावंच लागतं आणि त्या प्रवासात आपली स्वप्न, इच्छा, आपलं स्वत्व बाजूला ठेवावं लागतं हे वास्तव कवयित्रीने अनेक कवितांमध्ये थेटपणे मांडले आहे, स्वीकारले आहे.
--डॉ. भारती निरगुडकर
Additional Information
Publications : नीम ट्री पब्लिशिंग हाऊस ( Neemtree Publishing House)
Author : अर्चना कुडतरकर ( Archana Kudatarkar )
Binding : Paperback
ISBN No : 9788199343244
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) :140
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 1
Pages : 110
