Description
अर्थक्षेत्रातील नामवंतांनी गौरवलेली विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक आणि सार्याण सर्वासाठीच गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करुन सांगणारी, अर्थशास्त्रातील इतिहास, सिद्धांत अन् चरित्रांचा वेध घेणारी एक रंजक सफर.अर्थशास्त्राच्या सिद्धांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट, चित्तवेधक इतिहास आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्र म्हणजेच 'अर्थात' अतिशय अचूकपणे आणि रसाळ शैलीत लिहिलेल हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांना अतिशय उपयोगी ठरेल.
( * Handling charges 50/- Rs included in cost, Ships in 3 to 5 days )
Additional Information
-
Book Name : अर्थात (Arthat)
- Publication : बुकगंगा पब्लिकेशन (Bookganga publication)
- Author : अच्युत गोडबोले (Achyut Godbole)
- Binding : Paperback
- ISBN No : 9789392803352
- Language : मराठी ( Marathi )
- Weight : 605 gms Dimension : 21.4*14*2.4
- Pages : 544 Edition : 2