Dev Jasa Ahe Tasa Ka Aahe Bhag 03 ( देव जसा आहे तसा का आहे भाग ०३ )

Rs. 300.00

Out of stock
Availability : In StockIn StockOut of stock

Description

या सोबतच करीत असलेल्या धार्मिक विधितून अधिक फायदा मिळवण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरेसुद्धा देण्यात आली आहेत. १) स्नान आणि आंघोळ यातील फरक २) श्रीक्षेत्र, तीर्थक्षेत्र आणि धाम यामधील फरक ३) हिंदू, इस्लाम व ख्रिश्चन धर्मातील तीर्थयात्रेत फरक ४) पूजा आणि यज्ञामधील फरक ५) संत नामदेव यांनी देवांबद्दल 'घेसी तेव्हा (च) देसी' असे का म्हटले असावे? ६) पशुपतिनाथ मंदिराला ज्योतिर्लिंगाचा दर्जा का देण्यात आला नाही ? ७) सामान्य भक्त हा देवाला मानतो पण ईश्वराला का मानत नाही ? ८) परमेश्वर आणि परमात्मा यामधील फरक ९) देवाला मानणे या शब्दांचा गूढार्थ काय? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहेत.त्यामुळे भक्तांच्या मनात असलेल्या अनेक शंकांची शास्त्रआधारित उत्तरे मिळतील. वाचकांचा धार्मिक विधिपासून लाभ मिळवण्यासाठीचा कल अधिकतेने वाढेल. समजून उमजून विधी केल्यामुळे, विधिप्रमाणे विधी केल्यामुळे त्यांचे जीवन आनंदी आणि प्रगतिशील होणारच. 'धर्म इतिः अभ्युदयः = धर्माचरणाने मनुष्य जीवनाचा उत्कर्ष होतो', याची प्रचिती मिळेल.

Additional Information

Publications : प्रसाद प्रकाशन  (Prasad Prakashan)
Author : चंद्रशेखर पंडित ( Chandrashekhar Pandit )
Binding :  Paperback
ISBN No : 9788168719408
Language :  मराठी ( Marathi )
Weight (gm) :  330gms
Width   :  22
Height  :  14
Length  :  3
Edition  : 1
Pages   :  214

 

 

Sunday,Monday,Tuesday,Wednesday,Thursday,Friday,Saturday
January,February,March,April,May,June,July,August,September,October,November,December
Not enough items available. Only [max] left.
Add to WishlistBrowse WishlistRemove Wishlist
Shopping cart

Your cart is empty.

Return To Shop

Add Order Note Edit Order Note
Add A Coupon

Add A Coupon

Coupon code will work on checkout page

Dev Jasa Ahe Tasa Ka Aahe Bhag 03 ( देव जसा आहे तसा का आहे भाग ०३ )

Rs. 300.00