Description
माधवी वैद्य यांनी प्रेमभावनेतील सुख-दुःखाविषयीची समंजस स्वीकारशीलता, नात्याच्या संपलेपणातील अटळ अपरिहार्यता, विद्धता, जे मिळालं त्याविषयीची अपार कृतार्थता, आणि मुख्य म्हणजे एवढे होऊनही प्रेमभावनेवरील अढळ विश्वास, सकारात्मकता यांचे जे एक प्रगल्भ दर्शन या कवितांमधून घडवले आहे त्यामुळे त्यांच्या या कविता एका उंचीवर पोहोचल्या आहेत. ही कविता केवळ शारीर प्रेमाची नाही. शारीरतेला ओलांडून प्रीतीच्या एका मोठ्या, पवित्र, काहीशा आध्यात्मिक आभाळात, मानसपूजेच्या विशाल पातळीवर ही कविता जाऊन थांबली आहे.
( * Handling charges 50/- Rs included in cost, Ships in 3 to 5 days )
Additional Information
Publications : सुरेश एजन्सी ( Suresh Agency )
Author : डॉ. माधवी वैद्य ( Dr Madhavi Vaidya )
Binding : Paper Pack
ISBN No :
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 127
Width : 14
Height : 1
Length : 22
Edition : 01
Pages : 104
