Description
संघर्ष आणि आव्हान हे जीवनाचे अभिन्न अंग आहे. तीन पिढ्यातील जीवन संघर्षाची ही कथा लेखकाच्या ओघवत्या भाषाशैलीमुळे मनाची पकड घेते. अबू त्याची मानसकन्या गबली आणि गबलीचा मुलगा सारंग हा कथानायक. कथा ग्रामीण भागात घडणारी असून सारंग, त्याचे आई-वडील, आजोबा अबू ही सरळ साधी प्रामाणिक माणसे आहेत. कथा वाचताना नकळत आपण त्यांच्या दुःखाशी समरस होतो. कथेत अनेक पात्रे साकारली असून त्यांच्या आयुष्यात अनेक घटना घडतात. ग्रामीण वातावरणाला अनुसरून कथेत ग्रामीण भाषेचा वापर केला आहे. कथा वाचताना वाचकाची उत्कंठा वाढत जाते.
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan )
Author : डॉ.के.आर हांडे ( Dr K.R.Hande )
Binding : Paperback
ISBN No : 9788197713545
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 160 gms
Width : 15
Height :1.5
Length : 23
Edition : 1
Pages : 172
