Description
शांताबाई शेळके यांच्या कथांची कथानकं ही संसार, मुलं, लग्न, घरदार आणि त्यातून दिसणारी बाई मांडत राहतात. या कथेच्या आशयातून 'बाई'पणाचं, तिच्या भावनांचं, तिच्या कुटुंबाचं, कुटुंबाप्रती असलेल्या तिच्या आस्थेचं, एकोप्याचं, त्यातलं ओलाव्याचं परिचित असं विश्व उलगडत राहतं. 'तिच्या' मनातल्या, तिच्या भावविश्वातल्या आणि तिच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी 'कुटुंबाला' केंद्रस्थानी ठेवून कथेत येतात.
Additional Information
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan )
Author : शांता शेळके ( Shanta Shelke ) Editor : डॉ रुपाली शिंदे ,डॉ अर्चना कुडतरकर ( Dr Rupali Shinde ,Dr Archana Kudtarkar )
Binding : Paperback
ISBN No : 9788197713576
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 441 gms
Width : 14
Height : 2.5
Length : 22
Edition : 1
Pages : 356