Description
आपलं आयुष्य सार्थकी लागावं, आयुष्यात आपल्या हातून काही चांगलं काम व्हावं, असं खरं तर प्रत्येकालाच वाटत असतं. पण त्यासाठी आयुष्यात काही भाग्ययोग यावा लागतो. तसाच भाग्ययोग माझ्या आयुष्यात जुळून आला...
आणि साकारली ‘कवी शब्दांचे ईश्वर’ ही तेरा कवींवर सादर केलेली मालिका...
ही मालिका हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज असल्याने मराठी भाषेच्या अभ्यासकांना हे लेखन उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे...
ही मालिका तयार होत असतानाचे काही सुवर्णक्षण येथे शब्दबद्ध केले आहेत.
---माधवी वैद्य
( * Handling charges 50/- Rs included in cost, Ships in 3 to 5 days )
Additional Information
Publications : बुकगंगा प्रकाशन ( Bookganga Prakashan )
Author : डॉ. माधवी वैद्य ( Dr Madhavi Vaidya )
Binding : Paper Pack
ISBN No : 9788195257577
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 325
Width : 14
Height : 3
Length : 22
Edition : 01
Pages : 284
